एक्स्प्लोर
काळ्या बिकिनीमध्ये आलिया भट्टचा नो मेकअप लूक; राहाची आई बीचवर दिसली सनबाथ घेताना!
आलिया भट्टने पुन्हा एकदा तिचा व्हेकेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जिथे ती बीचवर आराम करताना दिसत आहे.
आलिया भट्ट
1/8

जिगरा अभिनेत्री आलिया भट्टने अलीकडेच काळ्या रंगाचा बिकिनी फोटो शेअर करून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, आता तिने पुन्हा एकदा तिच्या कुटुंबासोबत नवीन वर्ष 2025 सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
2/8

यावर्षी त्याने थायलंडमध्ये आपले नवीन वर्ष साजरे केले.
Published at : 14 Jan 2025 04:13 PM (IST)
आणखी पाहा























