एक्स्प्लोर
हास्यजत्रातील अभिनेत्याने थार घेतली, म्हणाला, साताऱ्याची माणसं Thar वेडी!
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम रोहित माने याने महागडी थार कार खरेदी केली आहे. त्याने इन्स्टाग्राम खात्यावर काही फोटो शेअर केले आहेत.
rohit mane purchase thar (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
1/5

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम रोहित माने याचे महाराष्ट्रभर चाहते आहेत. त्याचा जबरदस्त अभिनय आणि खुशखुशित विनोदांमुळे त्याच्यावर लाखो लोक प्रेम करतात.
2/5

त्याने कार खरेदी केल्यानंतर सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडीओला जबरदस्त कॅप्शन दिले आहे. 'साताऱ्याची माणसं THAR वेडी' असं त्यानं कॅप्शन दिलंय.
Published at : 14 Jan 2025 08:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























