एक्स्प्लोर
कॅन्सरशी झुंज ते पुन्हा नॉर्मल आयुष्य, पन्नाशी ओलांडली तरीही सोनाली बेंद्रेचं प्रेमात पाडणारं सौंदर्य
Actress Sonali Bendre : कॅन्सरशी झुंज ते पुन्हा नॉर्मल आयुष्य, पन्नाशी ओलांडली तरीही सोनाली बेंद्रेचं प्रेमात पाडणारं सौंदर्य
Actress Sonali Bendre
1/8

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. गेल्या काही वर्षात सोनालीच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्यात. तिने कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर मात केली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यात ती पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंडिवर आहे.
2/8

सोनाली बेंद्रे 1990 ते 2000 या संपूर्ण दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय भिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने केवळ अभिनयातच नव्हे तर मॉडेलिंग, टेलिव्हिजन आणि लेखन क्षेत्रातसुद्धा आपली वेगळी छाप पाडली आहे.
Published at : 31 May 2025 12:30 PM (IST)
आणखी पाहा























