एक्स्प्लोर

सचिन पिळगावकर यांनी श्रिया पिळगावकरला घेतलं दत्तक? अभिनेत्री म्हणाली- 'मी जन्म प्रमाणपत्र दाखवणार नाही'

श्रिया ही सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची दत्तक मुलगी असल्याच्या चर्चा अनेक काळांपासून आहेत.

(pc:shriya.pilgaonkar/ig)

1/11
एकुलती एक या सिनेमातून सचिन (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांच्या लेकीने म्हणजेच श्रियाने सिनेक्षेत्रात पाऊल ठेवलं.

2/11
त्यानंतर तिने तिच्या अभियनाचा ठसा बॉलीवूडसह ओटीटीवरही सोडला.

3/11
मिर्झापूर या सिरिजमधील श्रियाच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली. अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची लेक असूनही श्रिया (Shriya Pilgaonkar) तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिकंली.

4/11
श्रिया कधीच कोणत्या चर्चेत आल्याचं विशेष पाहायला नाही मिळालं. पण तिच्याबाबतीतली एक चर्चा ही अजूनही कायम आहे. त्यावर नुकतच श्रियाने भाष्य केलं आहे.

5/11
श्रिया ही सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची दत्तक मुलगी असल्याच्या चर्चा अनेक काळांपासून आहेत.
श्रिया ही सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची दत्तक मुलगी असल्याच्या चर्चा अनेक काळांपासून आहेत.
6/11
श्रियालाही बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो. पण ती त्यावर फारसं बोलत नाही. पण यावेळी श्रियाने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. श्रियाने नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

7/11
अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हीने नुकतीच इंडिया टुडेला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या दत्तक असण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की, मी कुठेतरी एका बातमीत वाचलं होतं, की मला दत्तक घेण्यात आलं आहे.

8/11
पण तसं काहीच नाहीये. मी माझ्या आई-वडिलांची दत्तक मुलगी नाहीये. मला दत्तक घेतलं अशी जी काही बातमी आली होती, ती पूर्णपणे खोटी आहे.

9/11
मी काही स्पष्टीकरण द्यावं असा हा विषय खरंतर नाही. पण म्हणून मी माझी बाजू मांडण्यासाठी माझं जन्मप्रमाणपत्र इन्स्टाग्रामवर दाखवणार नाहीये. त्याची मला काही गरजंही वाटत नाही.

10/11
पण लोकांच्या शंकेचं निरसन होणंही गरजेचं आहे. ही बातमी खरी नसली तरी ती हास्यास्पद आहे. मी वैयक्तिक रित्या कधीही कोणत्याही प्रकारच्या बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे याच्याशिवाय माझ्याविषयी कोणत्याही खोट्या बातम्या लिहिल्या गेल्या नाहीयेत.

11/11
श्रियाने एकुलती एक या सिनेमातून पदार्पण केलं. त्यानंतर तिने शाहरुख खानसोबतही स्क्रिन शेअर केली. मिर्झापूर, ताजा खबर यांसारख्या सिरिजमधून श्रियाने ओटीटी माध्यांवर पाऊल ठेवलं. त्याचप्रमाणे ती आता लवकरच ‘ब्रोकन न्यूज 2’ या सिरिजमधून  राधा भार्गवच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (pc:shriya.pilgaonkar/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pankaja Munde On Politics : काहींना वाटतं अभद्र बोलणं म्हजणे चांगलं...पंकजा मुंडेंचा रोख कुणारवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सElection Free Paithani Sari : मतदान करा...पैठणी मिळवा! संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी ऑफर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना

अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश

... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'

Embed widget