एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री शेफाली जरीवालालाचा हॉट लूक; वयाच्या 39 व्या वर्षीही आहे एकदम फिट!
(photo:shefalijariwala/ig)
1/6

अभिनेत्री शेफाली जरीवालाने आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे.(photo:shefalijariwala/ig)
2/6

तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दल ती कधीच फारशी चर्चेत नसली तरी प्रेक्षकांमध्ये ती 'काटा लगा गर्ल' म्हणून ओळखली जाते. याशिवाय अभिनेत्रीच्या लूकचीही खूप चर्चा आहे.(photo:shefalijariwala/ig)
3/6

image 3शेफाली सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. इन्स्टाग्रामवर अनेकदा त्याचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. आता पुन्हा सोशल मीडियाचे तापमान वाढवत तिने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.(photo:shefalijariwala/ig)
4/6

या फोटोंमध्ये शेफाली काळ्या रंगाची बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये उभी दिसत आहे.(photo:shefalijariwala/ig)
5/6

शेफालीचा नो-मेकअप लूक इथे पाहायला मिळतोय. वयाच्या 39 व्या वर्षी तिने स्वत:ला केवळ ग्लॅमरसच नाही तर खूप फिटही ठेवले आहे.(photo:shefalijariwala/ig)
6/6

यासोबत तिने कॅप्शनमध्ये हॅशटॅग करून 'नो मंडे ब्लूज' असे लिहिले आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.(photo:shefalijariwala/ig)
Published at : 10 May 2022 01:05 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
भारत
क्राईम

















