एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार

1) मुंबईत 19 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्यचा एन्काऊंटर, पवईत थरार, सर्व मुलांची सुखरुप सुटका  https://tinyurl.com/5fyzchks  शालेय शिक्षण विभागाने 45 लाख बुडवल्याने मुलांना ओलीस ठेवलं, रोहित आर्यचं टोकाचं पाऊल, खिडकीतून जाऊन पोलिसांकडून मुलांची थरारक सुटका  https://tinyurl.com/5fyzchks

2) मी दहशतवादी नाही, मला फक्त संवाद साधायचाय, माझ्या मागण्या मोठ्या नाहीत, 19 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यची याचना, एन्काऊंटरपूर्वी व्हिडीओ शेअर करुन विनवणी https://tinyurl.com/s62hsj7e एकूण 17 मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, भरदुपारी ओलीसनाट्य https://tinyurl.com/n574cdtu

3) तुम्ही दिलेला शब्द आठवा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन तुमच्यावरील कलंक धुवून टाका, बच्चू कडूंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन https://tinyurl.com/2wcat2jt श्रीमंत अन् सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडूंनी सांगितला फॉर्म्युला https://tinyurl.com/4utwwrpt प्रहारचे प्रमुख बच्चू कडूंचं रेल रोको आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती, शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा https://tinyurl.com/ta6jyz4t

4) कोथरुडमधील जैन ट्रस्ट  आणि गोखले बिल्डर यांच्यातील जमीन व्यवहार अखेर रद्द, धर्मादाय आयुक्तांचा मोठा निर्णय अखेर गोखले बिल्डर्सकडून जागा जैन बोर्डिंग ट्रस्टला मिळाली https://tinyurl.com/2vu63skj जैन बांधवांनी कधीही माझं नाव घेतलं नाही; काही लोकांनी स्वार्थ साधून घेतलं, जैन बोर्डिंगची डील रद्द होताच मंत्री मुरलीधर मोहोळांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5u7dvdtx गोखले बिल्डर्सकडून  जैन बोर्डिंग हाऊसचा व्यवहार रद्द, पण गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, रवींद्र धंगेकरांची मागणी https://tinyurl.com/43mwpd9b

5) जोपर्यंत मतदार याद्या सुधारल्या जात नाहीत तोपर्यंत निवडणुकांना विरोध, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विरोधकांचा निर्णय, मनसे-मविआचा शनिवारी मुंबईत सत्याचा मोर्चा  https://tinyurl.com/5n7pkddt

6) फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तर मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/mrwww2vu

7) गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर', ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची टीका, सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी https://tinyurl.com/5duczk7d भीक मागून धाराशिवचा विकासनिधी थांबवतोस, हीच तुझी लायकी! राणा जगजितसिंहांच्या समर्थकांची ओमराजे निंबाळकरांविरोधात बॅनरबाजी https://tinyurl.com/y4fuhah2 ऑपरेशन लोटस; मंत्री जयकुमार गोरेंचा मोहिते पाटलांना दे धक्का, माने पाटील आणि माने देशमुख कुटुंबीय भाजपच्या वाटेवर https://tinyurl.com/246s4pcy

8) लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारच्या नियोजनाचा विचका, तिजोरीत पैसे नसल्याने 5 हजार प्राध्यापकांची भरती रखडली https://tinyurl.com/ycxsnuvd

9) दाऊद दहशतवादी नाही, त्यानं देश विघातक कृत्य केलेली नाहीत, बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ https://tinyurl.com/4jjbw2py नृत्यांगणा गौतमी पाटीलला मिळाला मोठा प्रोजेक्ट, इंडियन आयडॉल फेम अभिजीत सावंतसोबत नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार , सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत https://tinyurl.com/jh5czkvf

10) क्रिकेटची 148 वर्षांची परंपरा मोडली; भारत–दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत मोठा बदल, आता लंचपूर्वी घेतला जाणार टी ब्रेक https://tinyurl.com/3a2jdetf  ऑस्ट्रेलियाचा 17 वर्षीय तरुण क्रिकेटपटू बेन ऑस्टिनचा सरावादरम्यान चेंडू लागल्याने मृत्यू, संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं https://tinyurl.com/3v44hncn मी कधीही एमसीएमध्ये राजकारण आणलं नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/3msf8apk 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget