एक्स्प्लोर
Actress Prajakta Mali : ही पोरी साजूक तुपातली, प्राजूचा साधा-भोळा अंदाज
Actress Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
Actress Prajakta Mali
1/8

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या वेगळ्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
2/8

पारंपरिक पेहराव असो की मॉडर्न लूक, प्राजक्ता नेहमीच आपल्या स्टाइलमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
3/8

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती आकाशी रंगाच्या साडीत दिसून येत आहे.
4/8

या फोटोमध्ये प्राजक्ताचा अतिशय साधा आणि मोहक लूक पाहायला मिळतोय.
5/8

या फोटोंमध्ये तिने साधेपणातली सुंदरता खुलवली आहे.
6/8

प्राजक्ताने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये काही लिहिले नसले तरी, तिच्या चाहत्यांनी मात्र कमेंट्सच्या माध्यमातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
7/8

"खरंच सादगी हीच खरी शोभा", "नेहमीप्रमाणेच सुंदर", अशा प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.
8/8

प्राजक्ता सध्या विविध कार्यक्रमांत सहभागी होत असून, तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहेच. पण या साध्या आणि आकर्षक लूकने तिने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत.
Published at : 16 May 2025 10:53 PM (IST)
आणखी पाहा























