एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : मानसी नाईकच्या दिलखेचक अदा पाहून पतीही झाला घायाळ! कमेंट करत म्हणाला...
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/14/19dcac315dccc60e1fd5e6e6b6faf431_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
MANASI NAIK
1/6
![‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/14/4fae17e277318413766fb558dc489c5a13952.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
2/6
![सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/14/424f982595fd69b2342d7206cdcf30255fd80.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते.
3/6
![नुकतेच मानसीने सुंदर फोटोशूट केलं आहे. यातील काही फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/14/cbd9fad0df99e43b30c45830ea147d5071dfb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच मानसीने सुंदर फोटोशूट केलं आहे. यातील काही फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
4/6
![या फोटोंमध्ये मानसीने काळ्या रंगाचा टँक टॉप आणि जेगीन्ग्स परिधान केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/14/d247f9482adf23d0f0b1dd8c40144a7426578.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये मानसीने काळ्या रंगाचा टँक टॉप आणि जेगीन्ग्स परिधान केलं आहे.
5/6
![वेगवेगळ्या फोटो पोज देत अभिनेत्रीने हे खास फोटोशूट केलंय. तिच्या या फोटोंवर पती प्रदीप खरेराने देखील खास कमेंट केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/14/3737a2085146c91af83429a2a386d7a30edb2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेगवेगळ्या फोटो पोज देत अभिनेत्रीने हे खास फोटोशूट केलंय. तिच्या या फोटोंवर पती प्रदीप खरेराने देखील खास कमेंट केली आहे.
6/6
![मानसीच्या अदा पाहून प्रदीपही घायाळ झाला आहे. ‘हॉटनेस..#मिसेस खरेरा’ अशी कमेंट त्याने या पोस्टवर केली आहे. (Photo : @manasinaik0302/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/14/fe90563488d3d650f5b8f6a40d9f08b6111c6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानसीच्या अदा पाहून प्रदीपही घायाळ झाला आहे. ‘हॉटनेस..#मिसेस खरेरा’ अशी कमेंट त्याने या पोस्टवर केली आहे. (Photo : @manasinaik0302/IG)
Published at : 14 Mar 2022 12:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्रीडा
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)