एक्स्प्लोर

Ayesha Takia Birthday: २३व्या वर्षी फरहान आझमीच्या प्रेमात पडली अभिनेत्री आयशा टाकिया, धर्म बदलून केले लग्न!

अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू पसरवणारी आयशा टाकिया आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.

ayesha takia

1/9
'वाँटेड गर्ल' म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री आयशा टाकिया चित्रपटसृष्टीपासून दूर गेली आहे.

2/9
पण आजही ती लोकांच्या मनात आपल्या लोकप्रिय व्यक्तिरेखेमुळे आहे.

3/9
आयशाने वॉन्टेड, टारझन: द वंडर कार सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

4/9
या अभिनेत्रीने लग्नानंतर कोणत्याही चित्रपटात काम केले नाही.

5/9
आयशा टाकियाने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये करिअर केले.

6/9
अभिनेत्रीच्या सौंदर्यामुळे तिला अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम मिळाले आहे. 2000 साली आयेशा टाकिया गायिका फाल्गुनी पाठकच्या 'मेरी चुनर उद उद जाये' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.

7/9
या गाण्यानंतर आयशा रातोरात स्टार झाली. या गाण्यानंतरच तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.

8/9
15 व्या वर्षी, अभिनेत्रीने 2004 मध्ये रिलीज झालेल्या अब्बास-मस्तानच्या सुपरनॅचरल ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'टारझन द वंडर कार'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

9/9
आयशा टाकियाने वयाच्या २३ व्या वर्षी फरहान आझमीशी लग्न केले. लग्नापूर्वी आयशाने तिचा धर्मही बदलला होता. 2009 मध्ये दोघांचे लग्न झाले होते, मात्र लग्नाआधी दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. आयशाचा नवरा फरहान हा बिझनेसमन आहे. फरहान मुंबईतील अनेक हॉटेल्सचा मालक आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : खेरडा येथील तलाठी कार्यालय बंद; तलाठ्याची महिलांसोबत अरेरावीVidhanparishad Maratha Reservation : विधानपरिषदेत मराठा आरक्षणावर चर्चाAjit Pawar on Nawab Malik : नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतोय का ? अजित पवारांचा सवालABP Majha Headlines :  1PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
Embed widget