एक्स्प्लोर
Ananya Pande : अभिनेत्री अनन्या पांडे पुन्हा एकदा चर्चेत; अनन्या पांडेला एनसीबीकडून समन्स
(Photo:@ananyapandayy/FB)
1/7

अभिनेत्री अनन्या पांडेने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क केलंय, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण चाहत्यांसोबत सोशल मीडियावर ट्रोलर्सची संख्या देखील फार मोठी असते. (Photo:@ananyapandayy/FB)
2/7

अनन्या नेहमीच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येत असते. शिवाय ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. (Photo:@ananyapandayy/FB)
3/7

अनन्या सतत सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते, त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. पण सध्या अनन्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीये.. (Photo:@ananyapandayy/FB)
4/7

आज अनन्या पांडेच्या घरी एनसीबीनं छापा टाकत झाडाझडती घेतली. एवढंच नाहीतर दुपारी दोन वाजता चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अनन्या पांडेला एनसीबीनं समन्स बजावलं आहे. (Photo:@ananyapandayy/FB)
5/7

एनसीबी बॉलिवूडमधील आणखी कोण-कोणत्या बड्या चेहऱ्यांवर कारवाई करणार, याकडे सिनेसृष्टीसह सामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे. (Photo:@ananyapandayy/FB)
6/7

अनन्या्च्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने अभिनेत्री तारा सुतारिया अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यासोबत 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं (Photo:@ananyapandayy/FB)
7/7

(Photo:@ananyapandayy/FB)
Published at : 21 Oct 2021 02:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
आशिया कप 2022
व्यापार-उद्योग



















