एक्स्प्लोर
Rupali Bhosale :‘आई कुठे काय करते’ फेम रुपालीवर शोभतेय पैठणी खास!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/12/6df718cff7607f9162e78757a61756f9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
rupali bhosale
1/6
![‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात अनेक कलाकार आले, यातलंच एक नाव महत्त्वाचा नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले. (photo: rupalibhosale/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/12/24cc4cbe3be5716390bdddd34594fa48ff10b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात अनेक कलाकार आले, यातलंच एक नाव महत्त्वाचा नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले. (photo: rupalibhosale/ig)
2/6
![अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलेल्या रुपालीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते (photo: rupalibhosale/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/12/c67dbc1ded0a8e88e27bc61c80edd9e39dacd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलेल्या रुपालीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते (photo: rupalibhosale/ig)
3/6
![सध्या रुपाली, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजना हे पात्र साकारत आहे.(photo: rupalibhosale/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/12/8692fe5110092c0c3510aee1654d4b5fb925e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या रुपाली, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजना हे पात्र साकारत आहे.(photo: rupalibhosale/ig)
4/6
![‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे संजना घराघरात पोहचली, तीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे (photo: rupalibhosale/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/12/2f90445520b38f0cc6f52b16ee56e4a9fe45b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे संजना घराघरात पोहचली, तीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे (photo: rupalibhosale/ig)
5/6
![रुपाली सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमीच तिचे फोटो फॅन्स पर्यंत पोहचवत असते. (photo: rupalibhosale/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/12/774fe46e534a5d84f80405fdc2e63e407f1d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपाली सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमीच तिचे फोटो फॅन्स पर्यंत पोहचवत असते. (photo: rupalibhosale/ig)
6/6
![रुपालीने नुकतंच तीचं एक खास फोटोशूट शेअर केलंय, ज्यात तिने निळ्या रंगाची पैठणी नेसलीये. गोल्डन नेकलेस आणि बांगड्यांनी तिने तिचा लूक पूर्ण केलाय. (photo: rupalibhosale/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/12/4d9e286b276ab6ce430d75dbacd2ef5f053ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपालीने नुकतंच तीचं एक खास फोटोशूट शेअर केलंय, ज्यात तिने निळ्या रंगाची पैठणी नेसलीये. गोल्डन नेकलेस आणि बांगड्यांनी तिने तिचा लूक पूर्ण केलाय. (photo: rupalibhosale/ig)
Published at : 12 Nov 2021 10:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)