एक्स्प्लोर

अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या

Gondia Pregnant Girl Murder : आरोपी हा विट भट्टी मालक असून मृत तरुणी ही त्या ठिकाणी कामाला होती. या दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याने तरुणी गरोदर राहिली होती. 

गोंदिया : अनैतिक संबंधातून गरोदर राहिलेल्या 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बबई-देऊटोला शेतशिवारात घडली.  या प्रकरणात पोलिसांनी शकील मुस्तफा सिद्दीकी (38) रा. मामा चौक गोंदिया, याला अटक केली आहे. 

सोमवारी पहाटे गोरेगांव तालुक्यातील बबई-देऊटोला शेतशिवारामध्ये एक महिलेचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळला होता. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीला अटक केली. शकील मुस्तफा सिद्दीकी हा वीट भट्टीचा मालक आहे. मृतक तरुणी ही आरोपीच्या विटभट्टीवर काम करत असे. दरम्यान, आरोपीने तरुणीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून मृतक तरुणी ही गरोदर राहिली. 

ओढणीने गळा आवळून हत्या केली

तरुणी गरोदर असल्याने ती आरोपी सोबत राहण्यासाठी इच्छुक होती. मात्र, आरोपीला हे मान्य नव्हते. त्यामुळेच त्या दोघांमध्ये वाद झाला. शेवटी मागे लागलेल्या त्या तरुणीपासून सुटका करुन घेण्यासाठी आरोपीने तिला बबई-देऊटोला शेत-शिवारात आणले. त्या ठिकाणी त्याने ओढणीने गळा आवळून तरुणीची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. 

गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर विविध पथकं आरोपीच्या शोधात पाठवण्यात आले होते. अखेर गोरेगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं. घटनेच्या पुढील तपास गोंदिया पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी करत आहेत.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'

मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव

Share Market Crash : शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
Sunil Tatkare on Shashikant Shinde: 'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन
Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report
Ahilyanagar Saundala : जातमुक्तीच्या संकल्पातून घडलेलं आदर्शगाव 'सौंदाळा' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
Share Market Crash : शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
Sunil Tatkare on Shashikant Shinde: 'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला

लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र

विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ

Embed widget