एक्स्प्लोर
Lok Sabha Election Results 2024 : कच्चा लिंबू म्हणून हिणवलं, पण काँग्रेसच ठरला राज्यातील सर्वात मोठा पक्ष, सर्व 13 उमेदवारांची यादी!
Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रातील काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची होती. निवडणुकीच्या तोंडावर अनेक बडे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले होते.
Maharashtra Lok sabha Election Results 2024 Congress winning candidates list
Published at : 05 Jun 2024 12:39 PM (IST)



































