एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Lok Sabha Election Results 2024 : जरांगेंनी लावली वाट, भाजप भुईसपाट! मराठवाड्यातील विजयी उमेदवारांची यादी पाहा
Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला मराठवाड्यात धक्का बसाला आहे.
![Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला मराठवाड्यात धक्का बसाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/29d4790964240e4838965af675992dd21717575511139358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Lok Sabha Election Results 2024
1/10
![लोकसभा निवडणुकीच्या निकालात यावेळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे फॅक्टर दिसून आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/8a6e3ec06bf4024f911a61a4a66a51c7cb7ee.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकसभा निवडणुकीच्या निकालात यावेळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे फॅक्टर दिसून आला आहे.
2/10
![मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/c7e9b7dde7a6dce77c3261e2e457c3816d918.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडले आहे.
3/10
![त्यामुळे भाजप पक्षाला या निवडणुकीच्या निकालात धक्का बसला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/497f2d5cb8a3d0c617bd3e2869cb5eace4935.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे भाजप पक्षाला या निवडणुकीच्या निकालात धक्का बसला आहे.
4/10
![लातूरचा गड पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे, डॉ. शिवाजी काळगे यांचा बहुमताने विजय झाला आहे. लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे पराभूत झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/3db276b5f1d725cbb7dca4ebe39145c6ee243.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लातूरचा गड पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे, डॉ. शिवाजी काळगे यांचा बहुमताने विजय झाला आहे. लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे पराभूत झाले आहेत.
5/10
![बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणेंचा दणदणीत विजय झाला आहे, तर भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/7ccc05e4fe39d5bc4461df55f75b14fdda7cd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणेंचा दणदणीत विजय झाला आहे, तर भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत झाल्या आहेत.
6/10
![जालन्याच्या तिहेरी लढतीमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा विजय झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/d5a14da1fd8d1c7813399d165513aaac47489.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जालन्याच्या तिहेरी लढतीमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा विजय झाला आहे.
7/10
![छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे निवडून आले आहेत, तर ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील देखील पराभूत झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/5c7394808ce00fb55e2560aadf4d29406ba1d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे निवडून आले आहेत, तर ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील देखील पराभूत झाले आहेत.
8/10
![काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा नांदेडमध्ये विजय झाला असून भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/ebbdbae298892f00b17a9ce3de20b0530d6ff.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा नांदेडमध्ये विजय झाला असून भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला आहे.
9/10
![परभणीत ठाकरे गटाच्या संजय उर्फ बंडू जाधव यांचा विजय झाला आहे. तर महायुतीकडून महादेव जानकर यांचा पराभव झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/48e3f40ef258d69c173f9e802477744be7c8c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परभणीत ठाकरे गटाच्या संजय उर्फ बंडू जाधव यांचा विजय झाला आहे. तर महायुतीकडून महादेव जानकर यांचा पराभव झाला आहे.
10/10
![धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या अर्चना पाटील यांचा पराभव झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/e16b56c9dec5a8d1fdf3c2cec343634c28edf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या अर्चना पाटील यांचा पराभव झाला आहे.
Published at : 05 Jun 2024 02:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion