एक्स्प्लोर
Stress Management Of Student : परीक्षेचं टेन्शन होईल दूर;अशा प्रकारे करा नियोजन
उद्यापासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यानंतर काही दिवसांनी दहावीच्या परीक्षा सुरु होतील. (Photo credit: Unsplash)
ताण घेतल्यामुळे मुलांना नेमका अभ्यास कुठून करावा हे समजत नाही. आपण केलेला अभ्यास लक्षात राहिल ना, पेपर सोपा जाईल ना असे एक नी अनेक प्रश्न मुलांच्या डोक्यात येत असतात.(Photo credit: Unsplash)
1/11

ज्यामुळे त्यांना अधिक ताण येतो. अशावेळी पालकांनी मुलांची काळजी घ्यायला हवी.(Photo credit: Unsplash)
2/11

अशातच मुले परीक्षेचा अधिक ताण घेतात. ज्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.(Photo credit: Unsplash)
Published at : 20 Feb 2024 03:50 PM (IST)
आणखी पाहा























