एक्स्प्लोर
महाराष्ट्र बारावीचा निकाल 91.88 टक्के, पहा बारावीचा विभागनिहाय निकाल!
महाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा निकालाचा टक्का घसरला. ऑनलाईन निकालासाठी mahresult.nic.in, results.digilocker.gov.in, mahahsscboard.in, https://hscresult.mkcl.org/ लिंकवर भेट द्या
HSC Result
1/11

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे.
2/11

राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे.
3/11

कोकण : 96.74 टक्के
4/11

पुणे : 91.32 टक्के
5/11

कोल्हापूर : 93.64 टक्के
6/11

अमरावती : 91.43 टक्के
7/11

छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के
8/11

नाशिक : 91.31 टक्के
9/11

लातूर : 89.46 टक्के
10/11

नागपूर : 90.52 टक्के
11/11

मुंबई : 92.93 टक्के
Published at : 05 May 2025 11:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज























