एक्स्प्लोर
सिनेमाप्रेमींनी पाहायलाच हवे सत्यजित रे यांचे हे आयकॅानिक चित्रपट...
भारतीय चित्रपटसृष्टीला चालना देणारे महान निर्माता दिग्दर्शक सत्यजित रे यांचे चित्रपट म्हणजे चित्रपट जगतासाठी सर्वोत्तम देणगी आहेत. त्यांना 1992 रोजी जीवनगौरवसाठी मानद ऑस्कर प्रदान करण्यात आला.
Film Director Satyajit Ray
1/8

पथेर पांचाली (1955) हा चित्रपट इटालियन नववास्तववादाने प्रेरित असलेल्या शैलीत ग्रामीण बंगाली जीवन दर्शवतो.
2/8

अपराजितो (1956) हा चित्रपट बालनायक अपुच्या वाढत्या वयाबद्दल आणि त्याच्या आईपासून दूर जाण्याबद्दल आहे.
3/8

चारुलता (1964) हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या 'नस्तनिर' या कादंबरीवर आधारित आहे.
4/8

जलसागर (1958) हा चित्रपट ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या 'जलसागर' कादंबरीवर आधारित आहे.
5/8

नायक:द हीरो (1966) या चित्रपटाची कथा एका मॅटिनी हिरोभोवती फिरते.
6/8

महानगर (1963) हा चित्रपट एका गृहिणीची कथा दर्शवतो.
7/8

अरण्येर दिन रात्री (1970) हा चित्रपट सुनील गंगोपाध्याय यांच्या अरण्यार दिन रात्री या कादंबरीवर आधारित आहे.
8/8

अपूर संसार (1959) हा चित्रपट बिभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या 'अपराजितो' या कादंबरीच्या उत्तरार्धावर आधारित आहे.
Published at : 18 Jun 2025 05:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























