एक्स्प्लोर

15-15-15 चा फॉर्म्यूला तुम्हाला 15 वर्षांत करणार करोडपती, जाणून घ्या नेमकं कसं?

म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. या गुंतवणुकीसाठी तुम्ही एसआयपीचा पर्याय निवडू शकतात. तुम्हाला एसआयपीतून 12 ते 15 टक्क्यांनी रिटर्न्स मिळू शकतात.

sip 15 15 15 formula (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/9
करोडपती होणं ही फार मोठी बाब नाही. गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडल्यास तुम्ही पुढच्या काही वर्षांत कोट्यधीश होऊ शकता. 15-15-15 या सूत्राच्या मदतीने तुम्ही कोट्यधीश होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता.

2/9
या फॉर्म्यूल्याच्या मदतीने तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी पुढची 15 वर्षे गुंतवणूक केली तर तुमच्या वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.

3/9
15-15-15 या सूत्राचा अवलंब करत तुम्ही मुच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास तुमचे कोट्यधीश होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला म्युच्यूअल फंडात एसआयपी करावी लागेल.

4/9
एसआयपीचा भांडवली बाजाराशी जोडलेली असते. त्यामुळे एसआयपीच्या माध्यमातून पैसे गुंतवणे जोखीच्या अधीन असते. पण दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला यात चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

5/9
एसआयपीच्या माध्यमातून केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर तुम्हाला 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात, असे गृहित धरले जाते. एसआयपीमध्ये चक्रवाढ व्याजाचाही फायदा होतो. त्यामुळे एसआयपीमध्ये तुम्हाला 15 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स मिळू शकतात.

6/9
15-15-15 या सूत्रानुसार तुम्ही प्रत्येक महिन्याला 15,000 रुपयांप्रमाणे 15 वर्षांसाठी 15 टक्क्यांनी रिटर्न्स देणाऱ्या फंडात एसआयपी केल्यास तुमचे कोट्यधीश होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

7/9
तुम्ही 15 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये गुंतवले आणि तुम्हाला 15 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले असे गृहित धरले तर तुम्ही एकूण 27,00,000 रुपयांची गुंतवणूक कराल.

8/9
तुम्ही गुंतवलेल्या या रकमेववर एकूण 74,52,946 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच 15 वर्षांनी तुम्हाला 01,52,946  रुपये मिळतील. तुम्ही गुंतवलेल्या एसआयपीवर तुम्हाला 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले असे गृहित धरल्यास तुम्हाला कोट्यधीश होण्यासाठी एकूण 17 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. 17 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 1,00,18,812 रुपये मिळतील.

9/9
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 

Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Embed widget