एक्स्प्लोर
Union Budget 2024 : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींकडून अर्थमंत्र्यांना शुभेच्छा!
Union Budget 2024 : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींकडून अर्थमंत्र्यांना शुभेच्छा!
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींकडून अर्थमंत्र्यांना शुभेच्छा! (Photo : ANI)
1/10

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (1 फेब्रुवारी) सादर होत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. (Photo : ANI)
2/10

यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. (Photo : ANI)
Published at : 01 Feb 2024 11:14 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
























