एक्स्प्लोर

Union Budget 2024 : बजेट टीमसोबत अर्थमंत्र्यांचं फोटो सेशन!

बजेट टीमसोबत अर्थमंत्र्यांचं फोटो सेशन! (Photo : PTI)

1/10
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (1 फेब्रुवारी) रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.  (Photo : PTI)

2/10
यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे.  (Photo : PTI)

3/10
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता पटलावर ठेवतील.  (Photo : PTI)

4/10
मोदी सरकारच्या काळातील हा दहावा अर्थसंकल्प असणार आहे.  (Photo : PTI)

5/10
2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे. या अर्थसंकल्पाबाबत अनेक दिवस चर्चा सुरू आहे. (Photo : PTI)

6/10
काय स्वस्त होणार, काय महाग होणार यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत.  (Photo : PTI)

7/10
देशात अर्थसंकल्प मांडायची परंपरा ही ब्रिटिशकालीन आहे, म्हणजे अर्थसंकल्पाचा इतिहास हा खूप मोठा आहे. (Photo : PTI)

8/10
1860 रोजी मांडलेल्या पहिल्या अर्थसंकल्पापासून सुरू झालेला हा प्रवास आतापर्यंत येऊन पोहोचला आहे. या दरम्यान त्यामध्ये अनेक बदल झाल्याचं दिसून येतंय.  (Photo : PTI)

9/10
स्वतंत्र भारताचा हा 76वा सर्वसाधारण अर्थसंकल्प असेल. (Photo : PTI)

10/10
स्वतंत्र भारतात, 2024 पूर्वी 75 सामान्य अर्थसंकल्प, 14 अंतरिम अर्थसंकल्प आणि चार विशेष अर्थसंकल्प किंवा मिनी बजेट सादर केले गेले आहेत.  (Photo : PTI)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 

गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू

3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Majha Vision Full : शिंदे - दादांच्या बंडाची कहाणी! फडणवीसांनी सगळंच सांगितलं!Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 14 April 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 04 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 

Kartiki Gaikwad Pregnancy News :  'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Marathi Serial Update Zee Marathi Bharat Jadhav : भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक,  'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Embed widget