एक्स्प्लोर

परदेशातील नोकरी सोडून चहाचा व्यवसाय, आज तरुण करतोय कोट्यावधी रुपायंची उलाढाल

नितीन सलुजा (Nitin Saluja) या तरुणाने अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून चहाचा व्यवसाय सुरु केला. आज ते 2000 कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत.

Success Story of Nitin Saluja (PC : Chaayos Twitter)

1/9
अलिकडच्या काळात अनेक तरुण चांगल्या पगाराच्या नोकऱ्या (Job) सोडून शेतीत किंवा व्यवसायात नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत.

2/9
एका अशाच युवा उद्योजकाची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. नितीन सलुजा (Nitin Saluja) असं या उद्योजकाचं नाव आहे.

3/9
अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून सलुजा यांनी चहाचा व्यवसाय सुरु केला. आज ते 2000 कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत.

4/9
आपण आज चायोसचे (Chaayos) सह-संस्थापक नितीन सलुजा यांची यशोगाथा पाहणार आहोत.  चायोस हे देशातील एक मोठे नाव आहे आणि त्यांचे देशभरात आउटलेट आहेत.

5/9
नितीन सलुजा यांनी कठोर परिश्रम आणि प्रबळ इराद्याच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे.

6/9
नितीन सलुजा यांनी त्यांचा मित्र राघव वर्मा यांच्यासोबत ही यशोगाथा लिहिली. दोघांनी 2012 मध्ये चायोस सुरू केले. भारतातील हाय-एंड आउटलेट्सद्वारे चहा विकण्याचा हा एक अनोखा उपक्रम होता, ज्यामध्ये दोन्ही मित्रांना प्रचंड यश मिळाले.

7/9
नितीन सलुजा यांनी आयआयटीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले. यानंतर ते एका मोठ्या अमेरिकन कंपनीत रुजू झाले. 5 वर्षे नोकरी केल्यानंतर एके दिवशी ते लाखो रुपयांची नोकरी सोडून व्यवसाय करण्यासाठी भारतात आला.

8/9
चहा हे भारतात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पेय आहे. त्याद्वारे नितीन आणि राघव यांनी चायोस ब्रँडची स्थापना केली.

9/9
चायोसच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, जुलै 2022 पर्यंत, Chaayos चे देशभरात 200 आउटलेट आहेत. त्याचवेळी, येत्या काही वर्षांत कंपनीला चायोस कॅफेचा हा आकडा 1000 पर्यंत नेण्याची इच्छा आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

×
Embed widget