एक्स्प्लोर
IPO Allotment : शेअर बाजारात पाच आयपीओ लिस्टींगसाठी वेटिंगवर, IPO अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार?
IPO Allotment Status : भारतीय शेअर बाजारात 27 डिसेंबरला पाच मेनबोर्ड आयपीओ लिस्ट होणार आहेत. या आयपीओंना मोठ्या प्रमाणावर सबस्क्राइब करण्यात आलं आहे.
आयपीओ अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार?
1/5

शेअर बाजारात 27 डिसेंबरला पाच मेनबोर्ड आयपीओ लिस्ट होत आहेत. ट्रान्सरेल लायटिंग, ममता मशिनरी, डीएएम कॅपिटल अॅडव्हायजर, सनातन टेक्स्टाइल, कॉनकॉर्ड एनवायरो सिस्टीम्स या कंपन्यांचे आयपीओ परवा शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत.
2/5

या सर्व आयपीओंना गुंतवणूकदारांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. ट्रान्सरेल लायटिंग आयपीओ 63.62 पट सबस्क्राइब झाला. हा आयपीओ 838.91 कोटींच्या उभारणीसाठी आला होता.
Published at : 25 Dec 2024 01:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























