एक्स्प्लोर

Liquor Price: देशभरात मद्य दरात कपात होणार? केंद्र सरकारकडे मद्य उत्पादकांनी घेतली धाव

आगामी अर्थसंकल्पापूर्वी (Budget 2023) मद्य उत्पादकांची संघटना 'इंटरनॅशनल स्पिरिट्स अॅण्ड वाईन असोसिएशन ऑफ इंडिया'ने (ISWAI) कर कपातीची मागणी केली आहे.

1/9
ISWAI ने केंद्र सरकारकडे आगामी अर्थसंकल्पात मद्यावरील करात कपात करण्याची मागणी केली.

2/9
मद्यावर असलेल्या मोठ्या प्रमाणावरील करांमुळे मद्य-वाईन इंडस्ट्रीजचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे ISWAI ने म्हटले आहे.

3/9
मद्याच्या किंमतीत कराचा वाटा हा 67 ते 80 टक्के इतका आहे.

4/9
खर्च आणि उत्पन्नांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे सुमारे 15 लाख लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ISWAI ने म्हटले.

5/9
वाढलेला महागाईचा दर आणि अधिक प्रमाणात असलेला कर यामुळे देशातील अल्कोहोल-वाईन इंडस्ट्री संकटात सापडली असल्याचे ISWAI ने म्हटले आहे.

6/9
राज्य सरकारांच्या महसुलात मद्य क्षेत्राचा 25 ते 40 टक्के हिस्सा आहे. तरीदेखील सरकारकडून आणखी कर लागू करण्याचा पर्याय निवडला जात  असल्याचे ISWAI च्या प्रमुख  नीता कपूर यांनी सांगितले.

7/9
ISWAI नुसार, अल्कोबेव उद्योगातून (मद्य निर्मिती, वितरण व त्याच्याशी संबंधित क्षेत्र) जवळपास 1.5 दशलक्ष  जणांना रोजगार देते.

8/9
भारतात मद्य क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाची उपलब्धता आहे. त्यामुळे मद्य उत्पादनात भारताला फायदा आहे.

9/9
वाढीव करांचा बोझा आणि कच्चा माल, इतर घटकांमध्ये झालेली दरवाढ यामुळे उत्पन्नात घट झाली आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण

22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य

Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad CCTV : देशमुखांच्या हत्येआधी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये भेट, कराड उपस्थित; ऑफिसबाहेरुन Exclusive आढावाSaif Ali Khan Discharged : सैफ अली खानला डिस्चार्ज, Lilavati रुग्णालयातून घरी दाखल, EXCLUSIVE दृश्येSaif Ali Khan Discharge : व्हाईट शर्ट, डोळ्यांना गॉगल; ६ दिवस उपचार घेऊन सैफ घरी परतलाSanjay Raut And Supriya Sule On Guardian Minister : पालकमंत्रिपदाचा वाद आर्थिक हावरटपणासाठी..राऊतांची टीका, सुप्रिया सुळेंचेही खडेबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?

Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Embed widget