एक्स्प्लोर
SIP चा 5+15+25 चा अफलातून फॉर्म्युला, एकदा समजून घेतल्यास पैशांची चणचण भासणार नाही, जाणून घ्या
SIP Investment : नोकरदारवर्गाचा पसंतीचा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून एसआयपीकडे पाहिलं जातं. भारतातील गुंतवणूकदार SIP च्या माध्यमातून दरमहा 25000 कोटींची भारतीय बाजारात गुंतवणूक करत आहेत.
एसआयपी गुंतवणूक
1/6

प्रत्येक व्यक्ती भविष्यात आर्थिक चणचण भासू नये म्हणून वेगवेगळं नियोजन करत असतो. जर तुमचं वय 30 वर्ष पूर्ण झालं असेल तर तुम्ही लगेचच गुंतवणूक सुरु करणं आवश्यक आहे. त्यामुळं निवृत्तीच्या काळात तुम्ही करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला 5+15+25 फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे.
2/6

एसआयपी हा गेल्या वर्षांमध्ये लोकप्रिय असलेला गुंतवणुकीचा प्रकार आहे. एसआयपीतून साधारणपणे 12 टक्के ते 15 टक्के परतावा सहजपणे मिळतो. जर तुम्हाला कोट्यधीश व्हायचं असेल तर 5+15+25 हा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे. हा फॉर्म्युला गुंतवणूकदारांना सांगतो किती गुंतवणूक आणि किती वर्ष करावी, त्याच्या आधारे तुम्ही कोट्यधीश व्हाल.
Published at : 06 May 2025 11:40 PM (IST)
आणखी पाहा























