एक्स्प्लोर

Stock Market Crash : शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला, निफ्टीचं काय झालं?

Stock Market Crash : बँकिग क्षेत्रातील शेअरमध्ये आज मोठ्या प्रमाावर घसरण झाली. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी गुंतवणूकदार सतर्क झाल्याचं पाहायला मिळालं.

शेअर मार्केट

1/5
शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी शेअर विक्र केल्यानं सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला. एनएसईवर निफ्टी देखील  310 अंकांनी घसरला. बँकिंग, ऑटो स्टॉक्समध्ये जोरदार विक्री पाहायला मिळाली.  बँक निफ्टी 700 अंकांनी घसरली. निफ्टी बँकेच्या 12 शेअरमध्ये घसरण झाली.

2/5
बीएसईवरील 4045 शेअर्सपैकी 1695 शेअर्समध्ये तेजी तर 2244 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.  350 शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागलं. तर 199 शेअरमध्ये लोअर सर्किट लागलं.

3/5
सेन्सेक्समधील 30 शेअरपैकी 28 स्टॉक्समध्ये घसरण पहाायला मिळाली. आयटीसी आणि अदानी पोर्टस या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळते.

4/5
भारती एअरटेल, टिसीएस, जेएसडब्ल्यू स्टील,  इंडसइंड बँक, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व, रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.

5/5
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक 18 डिसेंबर 2024 ला होणार आहे. त्यामध्ये मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत 2025 साठी व्याज दर कपात होणार का याकडे लक्ष लागलं आहे. दुसरीकडे रुपया देखील कमजोर होत आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी

Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई

Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप

Ratnagiri : रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा! शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप
रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा! शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप
Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Embed widget