एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo: शेअर बाजारात आज मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी रुपये बुडाले
Stock Market Updates: शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रांमध्ये आज दोन टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचं दिसून आलं.
![Stock Market Updates: शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रांमध्ये आज दोन टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचं दिसून आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/10/862a90d370a47d65d5a1bda4e94aa2ef1673346542122314_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Stock Market Updates
1/10
![शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला असल्याचं दिसून आलं. त्यामुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/1ee05ce23396e6f5af737f869f9cdbd060e71.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला असल्याचं दिसून आलं. त्यामुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.
2/10
![आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 727 अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 206 अंकांची घसरण झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/8677397b2c97841237f9c1e9b23d4eb6a03b2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 727 अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 206 अंकांची घसरण झाली.
3/10
![सेन्सेक्समध्ये आज 1.19 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,250 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 1.14 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,911 अंकांवर स्थिरावला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/f54b5316e05ee31d4bfde4450ad8dc81029d0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सेन्सेक्समध्ये आज 1.19 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,250 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 1.14 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,911 अंकांवर स्थिरावला.
4/10
![आज निफ्टी बँकमध्ये 1,042 अंकांची घसरण होऊन तो 41,690 अंकांवर स्थिरावला. आज शेअर बाजार बंद होताना जवळपास सर्वच क्षेत्रांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/71f96b64e9f973dbf719d99a6e444482c64a5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज निफ्टी बँकमध्ये 1,042 अंकांची घसरण होऊन तो 41,690 अंकांवर स्थिरावला. आज शेअर बाजार बंद होताना जवळपास सर्वच क्षेत्रांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं.
5/10
![आज बँक, पॉवर, रिअॅलिटी तसेच सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचं दिसून आ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/280004da78eb880b0bb2f89d9498a454cc75a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज बँक, पॉवर, रिअॅलिटी तसेच सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचं दिसून आ
6/10
![बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 1.5 टक्क्यांची तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.8 टक्क्याची घसरण झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/3657d5eea3bf94192fcab331dfa8043ee1ce1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 1.5 टक्क्यांची तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.8 टक्क्याची घसरण झाली.
7/10
![Adani Ports, SBI, IndusInd Bank, HDFC Bank आणि Cipla या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/b977709d5328bfa81614d5b9b1a3351ebe54c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Adani Ports, SBI, IndusInd Bank, HDFC Bank आणि Cipla या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.
8/10
![तर Hindalco Industries, Maruti Suzuki, Bajaj Auto, HUL आणि Tata Steel या निफ्टीमध्ये काहीशी वाढ झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/31de5d20031c7862506258039ac7e29683f80.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर Hindalco Industries, Maruti Suzuki, Bajaj Auto, HUL आणि Tata Steel या निफ्टीमध्ये काहीशी वाढ झाली.
9/10
![शेअर बाजारात आज एकूण 1106 शेअर्समध्ये वाढ झाली तर 2310 शेअर्समध्ये घट झाली. आज एकूण 129 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/e4bf8dc71aed08ce204ce423496ef6e1ca352.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेअर बाजारात आज एकूण 1106 शेअर्समध्ये वाढ झाली तर 2310 शेअर्समध्ये घट झाली. आज एकूण 129 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
10/10
![डॉलरच्या किंमतीत आज रुपयाच्या किमतीमध्ये 13 पैशांची वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 81.59 इतकी आहे. सोमवारी ही किंमत 8..72 इतकी होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/32bd01c1c4b481d09edd79eb4d838e789c8b6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डॉलरच्या किंमतीत आज रुपयाच्या किमतीमध्ये 13 पैशांची वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 81.59 इतकी आहे. सोमवारी ही किंमत 8..72 इतकी होती.
Published at : 25 Jan 2023 04:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)