एक्स्प्लोर

Reliance Mukesh Ambani: रिलायन्स देणार डी-मार्टला टक्कर, काय आहे मुकेश अंबानींचा प्लान?

Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानी हे आता लवकरच आणखी एक कंपनी खरेदी करणार आहेत. ही कंपनी ताब्यात आल्यानंतर रिलायन्स डी-मार्टला टक्कर देणार आहे.

Reliance Mukesh Ambani

1/10
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणखी एक कंपनी खरेदी करणार आहेत.

2/10
रिलायन्स (Reliance) आणि जर्मन रिटेलर कॅश अँड कॅरी बिझनेसमधील (METRO AG's Cash & Carry business) खरेदी करार जवळपास निश्चित झाला आहे.

3/10
एका वृत्तानुसार, 28 डिसेंबर रोजी रिलायन्स या कंपनीचे अधिग्रहण करण्याची शक्यता आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांची 28 डिसेंबर रोजी जयंती आहे. त्याच दिवशी हा व्यवहार होणार आहे.

4/10
दोन्ही कंपन्यांमधील हा करार 500 दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे 4060 कोटी रुपयांचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

5/10
'मेट्रो' कंपनी खरेदी केल्यानंतर 'रिलायन्स रिटेल'ची डीमार्ट (D-Mart) आणि हायपर मार्केटशी थेट स्पर्धा असणार आहे.

6/10
मेट्रो कंपनी खरेदी झाल्यानंतर त्यांचे 31 स्टोअर्स रिलायन्सच्या ताब्यात येणार आहेत. या स्टोअर्सच्या माध्यमातून मल्टि ब्रॅण्ड रिटेल चेन तयार करण्यात येणार आहे.

7/10
रिलायन्स उद्योग समूहाकडून रिटेल क्षेत्रात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे.

8/10
रिटेल क्षेत्रात उतरण्याच्या दृष्टीने रिलायन्सकडून एफएमसीजी सेक्टरमधील काही छोट्या कंपन्यादेखील खरेदी करण्यात येत आहेत.

9/10
कॅम्पाकोला ही जुनी शीतपेय कंपनीदेखील रिलायन्सने खरेदी केली आहे. त्याशिवाय, रिलायन्स सध्या गार्डन नमकीन (Garden Namkeens), लाहौरी जिरा (Lahori Zeera) आणि बिंदू बेव्हरेज (Bindu Beverages) या कंपन्या खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू होती.

10/10
रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स रिटेल FMCG क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची घोषणा केली होती.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget