एक्स्प्लोर
RBI New Rule For Minors : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, मुला-मुलींना वय 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत: बँक खातं उघडता आणि हाताळता येणार
RBI New Rules For Minors : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 10 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मुला-मुलींसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय
1/5

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वयाची 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलं-मुली त्यांचं बँक खातं स्वतंत्रपणे चालवू शकतीकल. आरबीआयनं सर्व व्यापारी बँका, खासगी बँका आणि सहकारी बँकांना परिपत्रक पाठवलं आहे.
2/5

आरबीआयच्या परिपत्रकानुसार कोणत्याही वयाच्या मुलाचं किंवा मुलीचं खातं त्यांच्या नैसर्गिक आणि कायदेशीर पालकांच्या माध्यमातून उघडता येईल. ते बचत खाते असेल किंवा मुदत ठेव खाते असेल. ते खाते आई ही पालक समजून त्यांच्या माध्यमातून उघडलं जाऊ शकतं.
Published at : 22 Apr 2025 12:05 AM (IST)
आणखी पाहा























