एक्स्प्लोर
Rajputana Biodiesel :राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांची जोरदार कमाई , 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
Rajputana Biodiesel : राजपुताना बायोडिझेल आयपीओचं दमदार लिस्टिंग झालं आहे. राजपुताना बायोडिझेलची एका शेअरची किंमत 247 रुपये लिस्टींगवेळी होती. कंपनीनं एका शेअरची किंमत 130 रुपये निश्चित केली होती.
राजपुताना बायोडिझेल आयपीओ लिस्टींग
1/5

राजपुताना बायोडिझेलच्या एसएमई आयपीओचं नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दमदार लिस्टींग झालं आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे.
2/5

आयपीओ लिस्ट होताना राजपुताना बायोडिझेलच्या शेअरची किंमत 247 रुपये होती. ती थोड्याच वेळात 259 रुपयांवर पोहोचली. म्हणजेच गुंतवणूकदारांना 99.5 टक्के परतावा मिळाला आहे.
Published at : 03 Dec 2024 10:44 AM (IST)
आणखी पाहा























