एक्स्प्लोर

Investment : मोठ्या बँकापेक्षां 'या' स्‍मॉल फायनान्‍स बँक देत आहेत अधिक व्याज दर

1/6
बँकेत मुदत ठेव (FD)हा गुंतवणुकीचा सर्वात जुना आणि सुरक्षित मार्ग मानला जातो. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बहुतांश बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

2/6
बँकेतील मुदत ठेवीत लोकांना अपेक्षित व्याज दर मिळत नाही. मागील काही वर्षात बँकेतील व्याज दर अतिशय कमी आहे. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी आणि मुदत ठेवीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी स्‍मॉल फायनान्‍स बँकांमध्ये गुंतवणूक करू शकता. काही स्‍मॉल फायनान्‍स बँका ह्या सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँकांपेक्षा अधिक व्याज दर देत आहेत.

3/6
सूर्योदय स्‍मॉल फायनान्‍स बँक  आपल्या ग्राहकांना बँकेवरील मुदत ठेवीवर चांगला व्याज परतावा देत आहे. जर तुम्ही तीन वर्षांसाठी मुदत ठेव ठेवल्यास तुम्हाला सात टक्के दराने परतावा मिळू शकतो. तर, 7 ते 14 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3.25 टक्के व्याज दर आहे. बँकांनी आपल्या व्याज दरात 10 मार्च 2022 मध्ये बदल केला होता

4/6
उज्जीवन स्‍मॉल फायनान्‍स बँक आपल्या ग्राहकांना 990 दिवसांच्या मुदत ठेवीवर 7.15 टक्के व्याज दर देत आहे. बँकेने एक मे 2022 पासून नवीन व्याज दर लागू केला आहे.

5/6
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 1001 दिवस ते 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर जवळपास 7.25 टक्के व्याजदर देत आहे. दुसरीकडे, 1000 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीवर बँक ग्राहकांना 3 ते 6.9 टक्के व्याजदर देत आहे. बँकेने 9 मे 2022 रोजी नवीन व्याजदर लागू केले आहेत.

6/6
ESAF स्मॉल फायनान्स बँकेने अलीकडेच त्यांचे व्याजदर बदलले आहेत. बँककडून 2 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवीवर 7.25 टक्के व्याजदर दिला आहे. त्यापेक्षा कमी कालावधीसाठी 4 ते 6.6 टक्के व्याजदर देत आहे.

पर्सनल फायनान्स फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतराAnandache Paan: 'गोष्ट पैशापाण्याची' नंतर Prafull Wankhede यांचं 'ओके सॉरी थँक्यू' नावाचं नवं पुस्तकNitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  

Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Embed widget