एक्स्प्लोर
Multibagger Stocks: पाच वर्षात 1100 टक्के परतावा, शेअरनं 1 हजारांचा टप्पा ओलांडला, या स्टॉकनं गुंतवणूकदार मालमाल
Multibagger Share: गॅब्रियल इंडियाचा शेअर पाच वर्षांपूर्वी 89 रुपयांवर होता. मात्र, पाच वर्षात हा स्टॉक 1075.80 रुपयांवर पोहोचला आहे.
मल्टीबॅगर स्टॉक
1/6

Multibagger Stocks: शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखी असते, मात्र विचारपूर्वक घेतलेली जोखीम भविष्यात मोठा फायदा देऊ शकते.
2/6

दीर्घकालीन गुंतवणुकीमुळं गुंतवणूकदार मालामाल होतात, गॅब्रियल इंडियाचा स्टॉकची किंमत एकेकाळी 10 रुपयांपेक्षा कमी होती. पाच वर्षांपूर्वी हा स्टॉक 89 रुपयांवर होता. सध्या स्टॉक 1075.80 रुपयांवर पोहोचला आहे.
Published at : 16 Aug 2025 09:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























