एक्स्प्लोर
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Equity Mutual Fund : भारतीय शेअर बाजारातील इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 2025 मध्ये घटल्याचं समोर आलं आहे. याची कारणं काय ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
म्युच्युअल फंड योजना
1/7

इक्विटी म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक 2025 मध्ये घटली आहे. करोनाच्या लाटेच्या काळात 2020 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक कमी झाली होती. त्यानंतर चार वर्षानंतर प्रथमच गुंतवणूक घटली आहे.
2/7

इक्विटी म्युच्युअल फंडनं गेल्या दोन वर्षात कमी परतावा दिल्यानं आणि न्यू फंडस ऑफर म्हणजे एनएफओनं अपेक्षित कामगिरी न केल्यानं इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली आहे. मात्र, एसआयपीद्वारे होणारी गुंतवणूक कायम असल्यानं सकारात्मक वाढ दिसून आली आहे.
Published at : 03 Jan 2026 05:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
भारत























