एक्स्प्लोर
LIC IPO : एलआयसी आयपीओसाठी बोली लावताय, वाचा 'हे' पाच मुद्दे
एलआयसी आयपीओसाठी बोली लावताय, वाचा 'हे' पाच मुद्दे
1/6

एलआयसी आयपीओमधील पॉलिसीधारकांसाठी राखीव कोटा बुधवारी अडीच तासांत पूर्ण झाला. कर्मचाऱ्यांसाठी राखीव प्रवर्गातील 50 टक्क्यांहून अधिक बोली प्राप्त झाल्या आहेत. LIC IPO मध्ये अजूनही गुंतवणुकीची संधी आहे, 5 मोठी कारणे अशी आहेत ज्याने तुमचा गोंधळ दूर होऊ शकतो.
2/6

LIC IPO चे मूल्यांकन खूपच आकर्षक आहे. म्हणूनच बहुतेक बाजार तज्ञ त्यात 'सदस्यता घ्या' असा सल्ला देत आहेत. शेअरखानने या वित्तसंस्थेने आयपीओची किंमत खूपच आकर्षक आहे, सरकारने मूल्यांकनात 50 टक्के कपात केली आहे ते ₹ 6 लाख कोटींवर कमी करण्यात आले आहे. जे खाजगी प्लेअर्सपेक्षा खूपच चांगलं असल्याचं म्हटलं आहे.
Published at : 05 May 2022 01:53 PM (IST)
आणखी पाहा























