एक्स्प्लोर
Gold Rate Today : सोन्याचे दर वाढता वाढता वाढे; आज प्रतितोळा सोन्याच्या दर 56 हजारांच्याही पुढे
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या रिपोर्टनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56 हजारांच्याही पुढे गेला आहे.
![Gold Rate Today : आज बुलियन्सच्या रिपोर्टनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56 हजारांच्याही पुढे गेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/bf939082f070d3972ca23d6cbe4833f61673491088415645_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gold Rate Today
1/9
![नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मौल्यवान धातूंच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि जागतिक डॉलरच्या संख्येत घट यामुळे हा परिणाम दिसून येतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/fe904263f80daffdfb9b499a0fb35383c2ac8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मौल्यवान धातूंच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि जागतिक डॉलरच्या संख्येत घट यामुळे हा परिणाम दिसून येतोय.
2/9
![भारतात लग्नसराई बरोबरच आता विविध सणांनाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्राहक सोन्याची खरेदी करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/dc98bedad0eef41a39d030caedb3b499fd26d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतात लग्नसराई बरोबरच आता विविध सणांनाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्राहक सोन्याची खरेदी करतात.
3/9
![तसेच, आर्थिक गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे पाहिले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/ec6277b25b270ecb96221c566a402e998307e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच, आर्थिक गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे पाहिले जाते.
4/9
![मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांची बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी कमी पाहायला मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/b76460fd1dada4259ad9a7cc98be6c6d5d01a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांची बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी कमी पाहायला मिळते.
5/9
![आज बुलियन्सच्या रिपोर्टनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56 हजारांच्याही पुढे गेला आहे. तर, 22, कॅरेट सोन्याचा दर 51,379 वर गेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/046e2f013459e3d1f460d55d159f6157245f4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज बुलियन्सच्या रिपोर्टनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56 हजारांच्याही पुढे गेला आहे. तर, 22, कॅरेट सोन्याचा दर 51,379 वर गेला आहे.
6/9
![आज एक किलो चांदीचा दर 68,370 रूपयांवर व्यवहार करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/8807e894bbb37db5053955a71e14404bccf82.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज एक किलो चांदीचा दर 68,370 रूपयांवर व्यवहार करत आहे.
7/9
![स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/4c586bd777c8306468bb347b58121093a73a6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते.
8/9
![स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/dd605036a61e85ef03df7b82197ba89e8a99f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.
9/9
![तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/557675d7179e71df580e84c456f69e25f19dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
Published at : 13 Jan 2023 11:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)