एक्स्प्लोर
Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठे बदल, सोनं उच्चांकी पातळीवर, 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Gold Silver Price Today : एकीकडे रुपया घसरत असताना सोने दरात मात्र वाढ होत आहे. 24 कॅरेट सोनं 85 हजारांच्या पार गेलं आहे.
सोने दरात वाढ
1/5

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमच्या जीएसटीशिवायचे दर 85368 रुपये आहेत. आज सोन्याच्या दरात 669 रुपयांची वाढ झाली आहे.
2/5

चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. सर्राफा बाजारात चांदीचे दर 451 रुपयांनी कमी होऊन 9440 रुपये किलोवर पोहोचली आहे.
Published at : 10 Feb 2025 01:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
अहमदनगर























