एक्स्प्लोर
Gold Rate : गुड न्यूज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं 1500 रुपयांनी घसरलं, चांदीचे दर घटले, गुंतवणूकदारांचा मोठा निर्णय
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 1500 रुपयांनी घसरले आहेत. चांदीच्या दरातही घसरण झालीय.
सोने दरात घसरण
1/5

सोन्याच्या दरानं काल उच्चांक गाठला होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर काल 86360 रुपयांवर पोहोचले होते. तर, सर्राफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे दर 89500 रुपयांपर्यंत पोहोचले होते.
2/5

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 1500 रुपयांनी घसरुन 85000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एमसीएक्सवर सोन्याप्रमाणं चांदीच्या दरातदेखील घसरण झाली आहे. एमसीएक्सवर एक किलो चांदीचे दर 95000 रुपयांच्या खाली आले आहेत.
Published at : 12 Feb 2025 12:52 PM (IST)
आणखी पाहा























