एक्स्प्लोर

आता क्रेटिड, डेबिट कार्डच्या पेमेंटवर 18 टक्के जीएसटी? UPI च्या व्यवहारावरही कर लागणार का? जाणून घ्या..

आता कार्डच्या मदतीने पेमेंट केल्यास त्यावर जीएसटी लागण्याची शक्यता आहे. लवकरच सरकार यावर निर्णय घेऊ शकते. त्यानंतर आता यूपीआयच्या पेमेंटवर काही चार्जेस आकारले जाणार का? असे विचारले जात आहे.

आता कार्डच्या मदतीने पेमेंट केल्यास त्यावर जीएसटी लागण्याची शक्यता आहे. लवकरच सरकार यावर निर्णय घेऊ शकते. त्यानंतर आता यूपीआयच्या पेमेंटवर काही चार्जेस आकारले जाणार का? असे विचारले जात आहे.

CARD PAYMENT GST AND UPI GST (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/6
आता 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कार्ड पेमेंटवर जीएसटी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कार्ड पेमेंटवर जीएसटी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2/6
10 सप्टेंबर रोजी जीएसटी काऊन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊ शकतो. क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा 2000 रुपयांपेक्षा कमी पेमेंटसाठी वापर केल्यास 18 टक्के जीएसटी लागू शकतो.
10 सप्टेंबर रोजी जीएसटी काऊन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊ शकतो. क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा 2000 रुपयांपेक्षा कमी पेमेंटसाठी वापर केल्यास 18 टक्के जीएसटी लागू शकतो.
3/6
डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 18 टक्के जीएसटी लागू झाल्यास  प्रत्येक ट्रान्झिशन्ससाठी 0.5  ते 2 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाते. बहुसंख्या व्यवहारांवर सरासरी 1 टक्के इतके शुल्क आकारले जाते.
डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 18 टक्के जीएसटी लागू झाल्यास प्रत्येक ट्रान्झिशन्ससाठी 0.5 ते 2 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाते. बहुसंख्या व्यवहारांवर सरासरी 1 टक्के इतके शुल्क आकारले जाते.
4/6
समजा तुम्ही एक हजार रुपयांचे पेमेंट केल्यास त्यावर एक टक्का याप्रमाणे साधारण 10 रुपये आकारले जातात.
समजा तुम्ही एक हजार रुपयांचे पेमेंट केल्यास त्यावर एक टक्का याप्रमाणे साधारण 10 रुपये आकारले जातात.
5/6
18 टक्के जीएसटी आकराण्याचे ठरल्यास हे शुल्क वाढून 11.80 रुपये एवढे होऊ शकते. ही वाढ फार कमी वाटत असली तर व्यापाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
18 टक्के जीएसटी आकराण्याचे ठरल्यास हे शुल्क वाढून 11.80 रुपये एवढे होऊ शकते. ही वाढ फार कमी वाटत असली तर व्यापाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
6/6
यूपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर कोणताही जीएसटी लागू होणार नाही.
यूपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर कोणताही जीएसटी लागू होणार नाही.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
Share Market : ICICI बँकेचा पहिल्या तिमाही नफा 16 टक्क्यांनी वाढला, नफा 14,805 कोटींवर पोहोचला
ICICI बँकेचा पहिल्या तिमाही नफा 16 टक्क्यांनी वाढला, नफा 14,805 कोटींवर पोहोचला
पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?
पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?
RBI : रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 13 लाखांचा दंड, राज्यातील आणखी एका बँकेला ठोठवला दंड 
आरबीआयकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 13 लाखांचा दंड, राज्यातील आणखी एका बँकेला ठोठवला दंड 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा;  संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Devendra Fadnavis on Delhi LathiCharge: दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर बेछूट लाठीमार, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सरकारला लाठीचार्ज आवडत नाही पण...
दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर बेछूट लाठीमार, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सरकारला लाठीचार्ज आवडत नाही पण...
Jantar Mantar  Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Embed widget