![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 03 PM : 17 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
लालबागचा राजाची जल्लोषात विसर्जन मिरवणूक सुरू, भाविकांचा उत्साह शिगेला, मुंबईकरांची मोठी गर्दी
गणेशगल्लीच्या मुंबईच्या राजाची शानदार मिरवणूक, हजारो भाविकांची मिरवणुकीत उपस्थिती
पुण्यातल्या पाच मानाच्या गणपतींसह मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, ढोल ताशांचा गजर आणि लेझीमच्या छनछनाटानं वातावरण निनादले...
सोलापूर,नागपूर,कोल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुका सुरुवात, घरगुती बाप्पाचंही उत्साहात होत आहे विसर्जन...
नाशिकमध्ये रामकुंड परिसरात घरगुती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांची गर्दी, शहरांत मानाचे गणपतींची २१ चित्ररथांसह मिरवणूक...
महाराष्ट्राबाहेरही गणपती बाप्पालाच्या निरोपाच्या मिरवणुका, हैदराबादमध्ये खैरताबादच्या ७० फूट उंच गणेश मूर्तीचं थोड्याच वेळात विसर्जन...
महायुतीत समन्वयानं जागावाटप होतंय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, महायुतीच पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास...अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांची इच्छा असते...
अमित शाहांनी वाचून दाखवलं मोदी सरकारच्या १०० दिवसांचं रिपोर्ट कार्ड, जातनिहाय जनगणनेबद्दल अमित शाहांच मौन, मणिपूरमध्ये संघर्ष करणाऱ्या दनो्ही गटांसोबत सरकारची चर्चा..
रिलायन्स जिओच्या डेटा सेंटरमध्ये आग, दीड तासानंतर मुंबई आणि उपनगरांमधली इंटरनेट सेवा बहाल...
आतिशी बनल्या दिल्लीच्या आठव्या मुख्यमंत्री, विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने निवड, केजरीवालांनी सुचवले नाव..
![Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/5ac90fad88155f26d93bf679365912be1732338634059718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/2e61fc0adddf555b5dce5feb73564c541732336363566718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/6313a66b0ba8914fd14405a53aa359711732299586714976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/52cfa45400bef72d299cb6c1fd5001661732298997936976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/a7e89883d4673f8d39a903504d7d67951732299129376976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)