एक्स्प्लोर

भरपूर परतावा हवाय? मग निवडा 'हे' तीन स्टॉक, मिळू शकतात चांगले रिटर्न्स

सध्या शेअर बाजारात तेजी आहे. या स्थितीचा फायदा घेत गुंतवणूकदार मालामाल होत आहेत. सध्या बाजारात तेजी असल्यामुळे भविष्यातील स्थितीबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे.

STOCK INVESTMENT AND SHARE MARKET

1/7
सध्या मुंबई शेअर बाजार तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात ही तेजी पाहायला मिळत आहे.  अशा स्थितीत नेमक्या कोणत्या कंपन्यांत गुंतवणूक करावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

2/7
अशा स्थितीत सेठी फिनमार्ट या ब्रोकरेज फर्मचे विकास सेठी  यांनी शॉर्ट टर्म, पोझीशनल, लाँग टर्मसाठी तीन स्टॉक सुचवले आहेत.

3/7
हे तिन्ही स्टॉक मीडकॅप श्रेणीतील आहेत. यामध्ये नवरत्न पीएसयू HUDCO, Happiest Minds आणि JSW Infra यांचा समावेश आहे.

4/7
विकास सेठी यांनी लाँग टर्मसाठी JSW Infra या कंपनीत गुंतवणूक करण्याचे सूचवले आहे.  JSW Infra ही JSW ग्रुपची कंपनी आहे. सेठी यांनी या कंपनीत गुंतवणूक करताना 450 रुपयांचे टार्गेट ठेवण्याचा सल्ला दिलाय. 9 ते 12 महिने स्टॉक होल्ड करावा असं सेठी यांनी सांगितलंय. भविष्यात हा स्टॉक 27 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

5/7
पोजिशनल टर्ममध्ये आयटी कंपनी Happiest Minds चे शेअर खरेदी करण्याचा सल्ला सेठी यांनी दिला. त्यासाठी 875 रुपयांचे टार्गेट तर 810 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा, असं सेठी यांनी सुचवलं आहे.

6/7
तर एक ते तीन महिन्यांसाठी HUDCO या कंपनीचे शेअर खरेदी करावेत, असे सेठी यांनी सुचवले आहे. त्यासाठी टार्गेट 300 रुपये प्रति शेअर आणि स्टॉप लॉस 277 रुपये ठेवण्याचे सुचवले आहे. अशा प्रकारचा विचार ठेवल्यास आगामी काळात हा स्टॉक तुम्हाला 7 टक्के रिटर्न्स देण्याची शक्यता आहे.

7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर

Sikander : भाईजानच्या सिकंदर चित्रपटात बाहुबली फेम अभिनेत्याची एन्ट्री, महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबईत क्रिकेटचा फिव्हर, सागराशेजारी जनसागर; गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांचा पोलिस आयुक्तांना फोन

Embed widget