एक्स्प्लोर

सोमवारी 'हे' चार स्टॉक देणार तगडे रिटर्न्स, जाणून घ्या टार्गेट, स्टॉपलॉस किती?

सध्या शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. असेच चार शेअर्स या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सुचवले आहेत.

best stock to invest (फोटो सौजन्य- META AI)

1/6
सध्या शेअर बाजार तेजीत आहे. हीच स्थिती लक्षात घेता सेठी फिनमार्ट या ब्रोकरेज फर्मच्या विकास सेठी यांनी शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत.  .

2/6
Valor Estate ही एक रियल इस्टेट क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. हा शेअर शुक्रवारी 195 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी 180 स्टॉपलॉस तर 210 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे. दोन आठवड्यांत हा शेअर 4.5 टक्क्यांनी वाढला आहे.

3/6
Updater Services हा शेअर सध्या 383 रुपयांवर आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 365 रुपयांचा स्टॉपलॉस तर 410 रुपयांचे शॉर्टटर्म टार्गेट ठेवायला हवे. क्लिनिंग, हाउस किपिंग यासारख्या सेवा या कंपनीकडून दिल्या जातात. या कंपनीने दोन आठवड्यांत 3.6 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.

4/6
फ्युचर अँड ऑप्शन कॅटेगिरीमध्ये Hindustan Aeronautics Future या कंपनीत गुंतवणू ककरता येईल. हा शेअर शुक्रवारी 4348 रुपयांवर बंद झाला.  या शेअरमध्ये गुंतवणूक करत अशाल तर 4450 रुपयांचे शॉर्टटर्म टार्गेट आणि  4260 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवायला हवा.

5/6
F&O सेगमेंटमध्ये तज्ज्ञांनी GMR Airports या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारी हा शेअर 94.6 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर 92 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवायला हवा.

6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

ABP Premium

व्हिडीओ

Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवालSunil Raut on Vidhan Sabha : घरी वेळ दिला,थोडा आराम केला...मतदानानंतर सुनील राऊत निवांत!Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...Jayant Patil Drives Sanjay Raut : शेजारी संजय राऊत, ड्रायव्हिंग सीटवर स्वतः जयंतराव पाटील!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 

श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर

Embed widget