एक्स्प्लोर

Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...

हे ही वाचा...
राज्यातील 288 विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या मतदानानंतर अनेक एक्झिट पोलमधून राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तर, काही सर्वेक्षणातून महाविकास आघाडीलाही बहुमताचा आकडा गाठता येईल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणूक एक्झिट पोलमधील आकडेवारी पाहिल्यास राज्यात अत्यंत चुरशीचा सामना होत असून अपक्ष व इतरांकडे सत्तेच्या चाव्या जाण्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री पदासाठी चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत आहे. राज्यात मी पुन्हा येईन म्हणत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरकार पुन्हा स्थापन केलं. मात्र, मुख्यमंत्रीपदाची (Chief minister) माळ त्यांच्या गळ्यात पडली नाही. याउलट, शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्याने राज्यातील राजकीय गणतिचं वेगळी पाहायला मिळालं. त्यामुळे, 2024 च्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. Axis My India या संस्थेच्या Exit Poll नुसार राज्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याचे म्हटले आहे. 

एक्सिस माय इंडिया या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या एक्झिट पोलमधून राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, राज्यातील 288 जागांपैकी महायुतीला 178-200 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला 288 पैकी केवळ 82-102 जागा मिळतील, असा अंदाज आहे. महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई वगळता इतर ठिकाणी फार यश मिळत नसल्याचा अंदाज एक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. इतरांना 6-12 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  याच संस्थेकडून राज्यातील मुख्यमंत्रीपदासाठीही जनमत घेण्यात आले आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सर्वाधिक पसंती आहे. एकनाथ शिंदे यांना 31 टक्के लोकांची पसंती दिसून येते.

महाराष्ट्र व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार

वंचितचे नेते राजेंद्र पातोडेंच्या मुलावर जीवघेणा हल्ला; अकोल्यात समर्थकांकडून घराची तोडफोड, कारही जाळली

ग्राहक बनून पोलीसच मॉलमध्ये आले; उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांकडून रंगेहात अटक
ग्राहक बनून पोलीसच मॉलमध्ये आले; उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांकडून रंगेहात अटक
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त

Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?
2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतील आंदोलनावरही प्रश्न?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार
वंचितचे नेते राजेंद्र पातोडेंच्या मुलावर जीवघेणा हल्ला; अकोल्यात समर्थकांकडून घराची तोडफोड, कारही जाळली
वंचितचे नेते राजेंद्र पातोडेंच्या मुलावर जीवघेणा हल्ला; अकोल्यात समर्थकांकडून घराची तोडफोड, कारही जाळली
ग्राहक बनून पोलीसच मॉलमध्ये आले; उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांकडून रंगेहात अटक
ग्राहक बनून पोलीसच मॉलमध्ये आले; उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांकडून रंगेहात अटक
मुख्यमंत्री फार चतूर, चाणाक्ष; आरक्षणावरुन दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय; काँग्रेस नेत्याचा आरोप

Patanjali : पतंजलीकडून जैविक अभियानातून ग्राहकांच्या सेवेसह घडतंय पृथ्वीच्या संरक्षणाचं काम, जाणून घ्या कसं?
पतंजलीकडून जैविक अभियानातून ग्राहकांच्या सेवेसह घडतंय पृथ्वीच्या संरक्षणाचं काम, जाणून घ्या कसं?
परांजपे स्कीम्सची पुण्यातील धोरणात्मक जमिनींच्या संपादनासाठी WSB कडून दीडशे कोटी रुपयांची उभारणी

बांगलादेश तब्बल 117 वर्षांनंतर 'दर्या-ए-नूर' हिऱ्याची तिजोरी उघडणार, कोहिनूरची बहीण म्हणून ओळख; एकेकाळी याच हिऱ्यावर मराठ्यांची मालकी!

Embed widget