एक्स्प्लोर
Bipasha Basu in Maldives : मालदीवमध्ये बिपाशा बासूने केला पती करण सिंह ग्रोवरचा बर्थडे सेलिब्रेट!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24133127/Bipasha-Basu.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![बिपाशाने इंडस्ट्रींमध्ये आल्यापासून आपली फिगर कायम फिट ठेवली आहे, बिपाशा ही बॉलिवूडची एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24124801/Bipasha-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिपाशाने इंडस्ट्रींमध्ये आल्यापासून आपली फिगर कायम फिट ठेवली आहे, बिपाशा ही बॉलिवूडची एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
2/10
![बिपाशा बासू हिने तिच्या इन्स्टाग्रामवर मालदीव ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24124754/Bipasha-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिपाशा बासू हिने तिच्या इन्स्टाग्रामवर मालदीव ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत.
3/10
![बिपाशा बासू कित्येक वर्षांपासून एक फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24124746/Bipasha-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिपाशा बासू कित्येक वर्षांपासून एक फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाते.
4/10
![बिपाशा बासू हिने तिचा नवरा करणसिंह ग्रोवरसोबत आनंदाचे क्षण घालवले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24124738/Bipasha-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिपाशा बासू हिने तिचा नवरा करणसिंह ग्रोवरसोबत आनंदाचे क्षण घालवले
5/10
![बिपाशाने बिच आणि पूलवरील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24124730/Bipasha-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिपाशाने बिच आणि पूलवरील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. "जिथे आभाळ आणि पाणी यांचं मिलन होतं" असं कॅप्शन देत #Youandi #Monkeylove असे काही हॅशटॅग्सही बिपाशाने वापरलेत.
6/10
![बिपाशा आणि करणने बर्थडे ब्रंच स्विमिंगपूलमध्ये करत फोटो आणि व्हिडीओ काढले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24124708/Bipasha-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिपाशा आणि करणने बर्थडे ब्रंच स्विमिंगपूलमध्ये करत फोटो आणि व्हिडीओ काढले
7/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24124659/Bipasha-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
8/10
![पती करणसिंह ग्रोवर याच्या वाढदिवसानिमित्त बिपाशा, करण आणि काही मित्र मालदीवला वेकेशनसाठी गेले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24124651/Bipasha-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पती करणसिंह ग्रोवर याच्या वाढदिवसानिमित्त बिपाशा, करण आणि काही मित्र मालदीवला वेकेशनसाठी गेले आहेत.
9/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24124643/Bipasha-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
10/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24124635/Bipasha-12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)