एक्स्प्लोर

Zodiac Signs : 'या' राशीचे लोक असतात सर्वात भयानक; अशा लोकांपासून दूर राहणंच योग्य, अन्यथा...

Zodiac Signs : काही राशीचे लोक स्वभावाने फार कठोर आणि सूडबुद्धीचे असतात. काही बाबतीत ते आपल्या शत्रूंनाही सोडत नाहीत.

Zodiac Signs

1/11
ज्योतिषशास्त्रात 12 राशींचा उल्लेख आहे. प्रत्येक राशीचा एक वेगळा शासक ग्रह असतो आणि त्याचा प्रभाव या लोकांच्या स्वभावावर आणि वागण्यावर दिसून येतो.

2/11
आज आपण अशा राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या स्वभावाने तीक्ष्ण असतात आणि काही बाबतीत ते आपल्या शत्रूंनाही सोडत नाहीत.त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणंच योग्य आहे.

3/11
मेष राशीचा स्वामी मंगळ असून तो अग्नि तत्व आहे.ज्या लोकांचा मंगळ उच्च असतो ते लोक फार क्रोधित असतात.

4/11
असे लोक शत्रूंना सहजासहजी सोडत नाहीत. पण, त्याचबरोबर ते चांगले मित्रही असतात. पण, बुद्धीने फार तल्लख असतात.

5/11
सिंह राशीचा स्वामी सूर्य असून तो अग्नि तत्वही आहे.या राशीच्या लोकांना फार लवकर राग येतो. त्यामुळे एखाद्याचा बदला घेण्यास ते उशीर करत नाहीत.

6/11
शत्रूचा पराभव केल्याशिवाय ते पाठ सोडत नाहीत. त्याचप्रमाणे हे लोक फार खरे आणि प्रामाणिक असतात.

7/11
वृश्चिक राशीचा प्रमुख ग्रह मंगळ आहे.या लोकांना मुळात अपमान पचवता येत नाही. त्यामुळे एखाद्याने जर यांचा अपमान केला तर ते त्याला सोडत नाहीत.

8/11
तसेच, हे लोक सर्जनशील असतात आणि चांगले कलाकार, नेते आणि अधिकारी बनतात.

9/11
कुंभ राशीचा शासक ग्रह शनी आहे.हे लोक महत्त्वाकांक्षी आणि प्रचंड मेहनती असतात.पण हे लोक शांत राहूच शकत नाहीत.

10/11
या राशींच्या लोकांच्या मनात सतत विचारांचं वादळ सुरुच असतं. त्यामुळे कधी कधी यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळणं कठीण होतं.

11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

Embed widget