एक्स्प्लोर
Dhanteras 2025:धनत्रयोदशीला 'या' वस्तू घरी आणा...घरात होईल लक्ष्मीचं आगमन!
Dhanteras 2025:धनत्रयोदशीला काही वस्तू घरी आणणं फार शुभ मानलं जातं.यामुळे धन-धान्याची कमतरता भासत नाही.
धनत्रयोदशीला 'या' गोष्टी घरी आणि मिळवा लक्ष्मी देवीचे आशीर्वाद
1/7

असं मानलं जातं की, या दिवशी मनापासून देवी लक्ष्मीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
2/7

त्यानुसार यंदा अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच 18 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12:18 वाजता धनत्रयोदशी सुरु होईल आणि 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 वाजता संपेल. त्यामुळे,धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर रोजी साजरा केली जाईल.
3/7

धनत्रयोदशीला सोन्या-चांदीची खरेदी करणाऱ्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहील.
4/7

लक्ष्मी देवीची मूर्ती धनत्रयोदशीला घरी आणली की, घरात लक्ष्मीचं आगमन होतं आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
5/7

या दिवशी पितळेची भांडी घरात आणल्याने संपत्तीत चांगली भरभराट होते.
6/7

असं मानलं जातं की, धनत्रयोदशीला घरात पिवळी कवडी आणली तर घरातली तिजोरी कधीच रिकामी राहत नाही.
7/7

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 12 Oct 2025 01:27 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















