एक्स्प्लोर

Shani Ast 2026 : होळीनंतर शनिदेवाचा अस्त! तब्बल 30 वर्षांनंतर 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु; राजासारखं ऐटीत जगाल आयुष्य

Shani Ast 2026 : 13 मार्च 2026 रोजी शनि मीन राशीत अस्त होणार आहे. 13 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी शनि मीन राशीत अस्त होणार आहे. यामुळे काही राशींच्या जीवनात महत्त्वाचे बदल दिसून येतील. 

Shani Ast 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनि (Shani Ast 2026) जेव्हा आपल्या चालीत बदल करतात तेव्हा त्याचा थेट परिणाम सर्व 12 राशींवर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला कर्मफळदाता, न्यायदेवता म्हणतात. यामध्ये तब्बल 30 वर्षांनंतर शनि (Shani Dev) मीन राशीत अस्त होणार आहे. होळीच्या नंतर 13 मार्च 2026 रोजी शनि मीन राशीत अस्त होणार आहे. 13 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी शनि मीन राशीत अस्त होणार आहे. यामुळे काही राशींच्या जीवनात महत्त्वाचे बदल दिसून येतील. 

शनिच्या अस्ताने 'या' राशींवर होणार शुभ परिणाम

ज्योतिष शास्त्रानुसार, 13 मार्च रोजी होणाऱ्या शनिच्या अस्ताचा परिणाम सर्व 12 राशींवर दिसून येतो. तर, शनिच्या अस्तामुळे कोणकोणत्या राशींना शुभ परिणाम मिळतील हे जाणून घेऊयात. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांवर शनिच्या अस्ताचा शुभ तसेच, सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमची अनेक रखडलेली कार्य तुम्हाला पूर्ण करता येतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. पैशांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळेल. तसेच, या कालावधीत कोणालाही पैसे उधार देऊ नका. तुम्हाला ते परत मिळतीलच याबाबत काही सांगता येत नाही. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

शनिच्या अस्ताने कुंभ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या काळात अचानक धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. मार्केटिंगच्या क्षेत्राशी संबंधित तुम्हाला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला याच महिन्यात मिळेल. मार्चचा महिना सुरु होणार असल्यामुळे अनेक नवीन गोष्टींचा शुभारंभ तुम्ही करु शकता. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीत शनि अस्त होणार आहे. त्यामुळे शनिच्या अस्ताचा मीन राशीवर शुभ प्रभाव दिसून येईल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. नवीन गोष्टी तुम्ही आत्मसात कराल. तसेच, समाजात मान-सन्मान टिकून राहील. तसेच, या कालावधीत तुम्ही एखाद्या नवीन कार्याची देखील सुरुवात करु शकता. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 28 February 2026 : आज फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी 7 राशींना मिळणार झटका, तर 5 राशींना लागणार लॉटरी; वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 6 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनलाभाचे संकेत, वाचा लकी राशी
6 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनलाभाचे संकेत, वाचा लकी राशी
Vastu Shashtra: मंडळींनो..तुम्ही पोळ्या मोजून बनवत असाल, तर सावधान! परिणाम जाणून व्हाल थक्क, वास्तुशास्त्र म्हणते...
मंडळींनो..तुम्ही पोळ्या मोजून बनवत असाल, तर सावधान! परिणाम जाणून व्हाल थक्क, वास्तुशास्त्र म्हणते...
March Month Born Zodiac Personality : मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा लकी नंबर आणि स्वभाव वैशिष्ट्ये
मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा लकी नंबर आणि स्वभाव वैशिष्ट्ये
Weekly Horoscope: मार्चचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ संकेत, 7 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
मार्चचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ संकेत, 7 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Embed widget