एक्स्प्लोर

Horoscope Today 28 February 2026: आज फेब्रुवारीचा शेवटचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवांच्या कृपेने अडचणी संपतील, आजचे राशीभविष्य वाचा...

Horoscope Today 28 February 2026: आज फेब्रुवारीचा शेवटचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 28 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 28 फेब्रुवारी 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज बरीच कामे मार्गी लागतील, त्यामुळे तुमच्या कष्टाचे चीज होईल, लोकांकडून भरपूर दाद मिळेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज एकाच वेळी अनेक विचारांची गर्दी होईल, त्यांचा पाठपुरावा करताना बऱ्याचदा कृती ऐवजी वैचारिक गोंधळ होतील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात काही भरीव बदल करण्याचे मनात येईल, त्याची कार्यवाही करण्यासाठी सज्ज व्हाल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज कोणत्याही निर्णय विचारांती किंवा तज्ज्ञांची मदत घेऊन घेतल्यास फायद्याचे ठरेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज शितावरून भाताची परीक्षा कराल, वेळ वाया न दवडता कामाला लागा 

कन्या रास (Virgo Horocsope Today)

कन्या राशींच्या लोकांसाठी आज तुमची मुळातच असलेली निरीक्षण शक्ती पणाला लावण्याचा प्रयत्न कराल, आपल्या आवडत्या गोष्टींचा सखोल अभ्यास चांगल्या पद्धतीने कराल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज नोकरी धंद्यात कोणताही कामासंदर्भात दोन पर्याय डोळ्यासमोर असतील, त्यातून एक पर्याय निवडताना झालेली धांदल कृतीवर परिणाम करणारी ठरेल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज अति तेथे माती हे लक्षात ठेवून आवश्यक तेथे मनाला आवर घालावा लागेल, पूर्वी केलेली आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज महिला जरा मानापमानाच्या जाळ्यात अडकतील, अंथरूण पाहून पाय पसरावे लागतील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कोणतीही वेळ मारून न्याल, संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमची मते मुलांना न पटल्यामुळे घरामध्ये थोडे तणावाचे वातावरण राहील, थोड्या थोड्या कारणावरून चिडचिड होईल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज थोडेसे हट्टी आणि हेकट बनाल, यासाठी चित्त शांत ठेवणे आवश्यक आहे, प्रकृती स्वास्थ बिघडण्याची शक्यता.

हेही वाचा,

Weekly Horoscope: सज्ज व्हा! मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मार्चचा पहिला आठवडा गेमचेंजर! 4 राशींना मोठा धनलाभ, साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Ast 2026 : होळीनंतर शनिचा होतोय अस्त! तब्बल 30 वर्षांनंतर 3 राशी जगतील सुखात, ना ढैय्या ना साडेसातीचा परिणाम...
होळीनंतर शनिचा होतोय अस्त! तब्बल 30 वर्षांनंतर 3 राशी जगतील सुखात, ना ढैय्या ना साडेसातीचा परिणाम...
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना नवीन आठवड्यात बसणार मोठा धक्का; एकामागोमाग घडतील आश्चर्यकारक घटना, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना नवीन आठवड्यात बसणार मोठा धक्का; एकामागोमाग घडतील आश्चर्यकारक घटना, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी मार्चचा पहिला आठवडा संघर्षाचा; कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी मार्चचा पहिला आठवडा संघर्षाचा; कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशींना नवीन आठवड्यात सावधानतेचा इशारा, ताकही फुंकून प्यावं लागण्याची येणार वेळ; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशींना नवीन आठवड्यात सावधानतेचा इशारा, ताकही फुंकून प्यावं लागण्याची येणार वेळ; साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
बीडमध्ये भीषण अपघात, धुलवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
बीडमध्ये भीषण अपघात, धुलवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
EPFO : 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी नवी अपडेट, ईपीएफओनं व्याजदराबाबत घेतला मोठा निर्णय, पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार?
7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी नवी अपडेट, ईपीएफओनं व्याजदराबाबत घेतला मोठा निर्णय, पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार?
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
ट्रंप आणि इस्रायलने मर्यादा ओलांडल्या... जावेद अख्तर यांची X पोस्ट चर्चेत, सडकून टीका केली, म्हणाले...
ट्रंप आणि इस्रायलने मर्यादा ओलांडल्या... जावेद अख्तर यांची X पोस्ट चर्चेत, सडकून टीका केली, म्हणाले...
इराणचा अमेरिकन तळांवर चौफेर हल्ला; अवघं नेतृत्व संपवूनही इराणी मिसाईल कोण चालवतंय अन् नेतृत्व कोण करतंय याचाच थांगपत्ता लागेना; ट्रम्प प्रशासन चिंतेत?
इराणचा अमेरिकन तळांवर चौफेर हल्ला; अवघं नेतृत्व संपवूनही इराणी मिसाईल कोण चालवतंय अन् नेतृत्व कोण करतंय याचाच थांगपत्ता लागेना; ट्रम्प प्रशासन चिंतेत?
लातूर पॅटर्नचे जनक.... शिक्षण, राजकारण आणि लेखणीचा त्रिवेणी संगम; ज्येष्ठ साहित्यिक जे.एम.
लातूर पॅटर्नचे जनक.... शिक्षण, राजकारण आणि लेखणीचा त्रिवेणी संगम; ज्येष्ठ साहित्यिक जे. एम.
Embed widget