एक्स्प्लोर

Diwali 2024 : दिवाळीत चुकूनही कुणाला देऊ नका 'या' भेटवस्तू; ओढावेल आर्थिक संकट, लक्ष्मी होईल नाराज

Diwali 2024 Gifting Tips : दिवाळीत अनेकजण एकमेकांना भेटवस्तू देतात आणि सणाचा आनंद द्विगुणित करतात, परंतु या भेटवस्तू देताना काळजी घेतली पाहिजे. काही भेटवस्तू या घरावर संकटं ओढावून आणतात.

Diwali 2024 Gifting Tips

1/10
दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. अशा भेटवस्तू काय द्याव्या हे सूचत नाही आणि आपण कोणत्याही वस्तू मित्र-परिवाराला देऊ करतो.

2/10
परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या दिवाळीत भेटवस्तू म्हणून दिल्याने तुमची संपत्ती वाढण्याऐवजी घटत जाते. आर्थिक संकट ओढवतं. त्यामुळे या काळात कोणत्या भेटवस्तू देणं टाळावं? जाणून घेऊया.

3/10
घड्याळ - दिवाळीनिमित्त कोणालाही घड्याळ भेट देऊ नका. घड्याळ हे वेळ निघून जाण्याचे प्रतीक आहे, जे दर्शवतं की आयुष्याचा काळ कसा कमी होत चालला आहे.

4/10
दिवाळीत घड्याळ भेट दिल्याने नकारात्मकता हस्तांतरित होते, जी ना तुमच्यासाठी चांगली असते, ना ज्याला तुम्ही भेट देताय त्याच्यासाठी.

5/10
काळे कपडे - दिवाळीत काळ्या रंगाच्या गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी या विशेष प्रसंगी काळे कपडे घालू नयेत किंवा काळे कपडे कोणाला भेट म्हणूनही देऊ नयेत.

6/10
कोणतीही तीक्ष्ण वस्तू - दिवाळीत कुणालाही चाकू, कात्री इत्यादी धारदार वस्तू भेट म्हणून देऊ नयेत.

7/10
सोन्या-चांदीची नाणी - साधारण दिवशी सोने-चांदीची नाणी भेट देण्यास हरकत नाही. परंतु, दिवाळीच्या निमित्ताने सोन्या-चांदीची नाणी भेट देणं टाळावं. असं केल्याने तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याला देत आहात, असं मानलं जातं.

8/10
तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना, मित्रांना कपडे, मिठाई, सुका मेवा इत्यादी वस्तू भेट म्हणून देऊ शकता.

9/10
दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या दिवशी लिंबू, लोणचे इत्यादी आंबट पदार्थ खरेदी करू नयेत, यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं.

10/10
तसेच दिवाळीपूर्वी काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नका आणि 15 दिवस काळे कपडे न घालण्याचा प्रयत्न करा, यामुळे नकारात्मक परिणाम वाढतो.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amal Mahadik Net Worth : माजी आमदार अमल महाडिकांच्या संपत्तीत पाच वर्षात किती कोटींनी वाढ झाली?
माजी आमदार अमल महाडिकांच्या संपत्तीत पाच वर्षात किती कोटींनी वाढ झाली?
Maharashtra Assembly Elections 2024 : सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी तिढा सुटता सुटेना!
कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी तिढा सुटता सुटेना!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar On Brijbhushan Pazare : बृजभूषण पाझारेंना तिकीट द्या, आयात उमेदवारांवरुन  नाराजीVarud Morshi Vidhansabha : वरुड मोर्शीमधून राष्ट्र्वादीच्या भुयारांना उमेदवारी देण्यास भाजपचा विऱोधNana Patole On Rahul Gandhi : सोशल मिडियावरुन राहुल गांधींना बदनाम करण्याचं कामEknath shinde On Maharashtra Vidhansabha : विकास आणि कल्याणकारी योजनांची आम्ही सांगड घातली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amal Mahadik Net Worth : माजी आमदार अमल महाडिकांच्या संपत्तीत पाच वर्षात किती कोटींनी वाढ झाली?
माजी आमदार अमल महाडिकांच्या संपत्तीत पाच वर्षात किती कोटींनी वाढ झाली?
Maharashtra Assembly Elections 2024 : सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला
अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी तिढा सुटता सुटेना!
कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी तिढा सुटता सुटेना!
एकनाथ शिंदे-फडणवीसांचा मोठा डाव, आदित्य ठाकरेंविरुद्ध उतरवला खासदार; वरळीत तिरंगी लढत फिक्स

Mayuresh Vanjale: आई अन् बहीण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; भाऊ रमेश वांजळे मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात; म्हणाले 'आता जिंकल्यावरच...'
आई अन् बहीण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; भाऊ रमेश वांजळे मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात; म्हणाले 'आता जिंकल्यावरच...'
Ruturaj Patil Net Worth : गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये 14 कोटींची वाढ, एकही गुन्हा दाखल नाही; आमदार ऋतुराज पाटील किती कोटींचे मालक?
गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये 14 कोटींची वाढ, एकही गुन्हा दाखल नाही; आमदार ऋतुराज पाटील किती कोटींचे मालक?
खळबळजनक... वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमधून पाच रायफलींची चोरी, जळगावातील घटना

Embed widget