एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Rain : राज्यात अवकाळी पावसाचा कहर
राज्यात विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे.
Maharashtra Rain
1/9
![भर उन्हाळ्यात महाराष्ट्रावर ओढवलेले अवकाळी पाऊस (unseasonal rain) आणि गारपीटीचे संकट आलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भर उन्हाळ्यात महाराष्ट्रावर ओढवलेले अवकाळी पाऊस (unseasonal rain) आणि गारपीटीचे संकट आलं आहे.
2/9
![या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे.
3/9
![अनेक ठिकाणी नदी नाल्यांन पाणी आलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अनेक ठिकाणी नदी नाल्यांन पाणी आलं.
4/9
![image 5](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
image 5
5/9
![वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी झाडे पडली आहे. त्यामुळं वाहकुकीत अडथळे निर्माण होत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी झाडे पडली आहे. त्यामुळं वाहकुकीत अडथळे निर्माण होत आहेत.
6/9
![वाहनांवर झाड कोसळल्यामुळं वाहानांचे मोठे नुकसान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/fc0cdfa6507da1560e1d8241c6201be6e8b2b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाहनांवर झाड कोसळल्यामुळं वाहानांचे मोठे नुकसान
7/9
![अवकाळी पावसामुळं बळीराजा संकटात आहे. यामध्ये](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अवकाळी पावसामुळं बळीराजा संकटात आहे. यामध्ये
8/9
![आजही हवामान विभागानं राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/98d764afae652547a067e95e07cefb192b535.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजही हवामान विभागानं राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
9/9
![संत्रा पिकालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
संत्रा पिकालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका
Published at : 29 Apr 2023 09:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)