एक्स्प्लोर
Photo : राज्यात केवळ 13 टक्के क्षेत्रावरच पेरणी
kharif sowing
1/10

राज्यात आत्तापर्यंत केवळ 13 टक्के क्षेत्रावरच पेरणी
2/10

राज्यात आत्तापर्यंत फक्त 134 मिलिमीटर पाऊस, शेतकरी चिंतेत
3/10

शेतकऱ्यांना पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा
4/10

शेतकरी पेरणीसाठी सज्ज, पण पाऊस नसल्यानं चिंता वाढली
5/10

राज्यातील शेतकरी सध्या पावसाची वाट बघत आहेत
6/10

पावसान दडी मारल्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या
7/10

राज्यात अद्याप 87 टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी आहे
8/10

राज्यात केवळ 13 टक्के क्षेत्रावरच खरीपाची पेरणी झाली आहे
9/10

पेरणीची स्थिती सध्या असमाधानकारक आहे
10/10

मागील वर्षी या काळात राज्यातील पेरणी 100 टक्के पूर्ण झाली होती
Published at : 29 Jun 2022 12:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
