एक्स्प्लोर

Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या

Home Loan :  आपलं हक्काचं घर खरेदी करावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, घर खरेदी करण्यासाठी बहुतांश लोकांना गृहकर्जाचा आधार घ्यावा लागतो. 

Home Loan EMI नवी दिल्ली : स्वत: चं घर खरेदी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, घरांच्या किमती प्रचंड वाढल्यानं घर खरेदी करण्यासाठी गृह कर्जाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, गृहकर्जाचा कालावधी 20 ते 30 वर्षांचा असतो. दीर्घकाळाचं गृहकर्ज मानसिक आणि आर्थिक ओझे होऊ शकते. गृहकर्जाची परतफेड करताना मुद्दलापेक्षा अधिक रक्कम व्याजामध्ये निघून जाते. मात्र, योग्य वित्तीय योजना आणि शिस्तीचं पालन केल्यास गृहकर्ज परतफेडीचा कालावधी निम्मा करता येतो आणि लाखो रुपयांचं व्याज वाचवलं जाऊ शकतं.  जर तुमचं गृहकर्ज सुरु असेल तर तुम्हाला काही टिप्समुळं याचा फायदा होऊ शकतो. 

दरवर्षी एक ईएमआय अधिक भरा

जर तुम्ही दरवर्षी एका ईएमआयची रक्कम प्री पेमेंट म्हणन केली तर कर्जाचा कालावधी काही वर्षांनी कमी होऊ शकतो. याच पद्धतीनं मुद्दल वेगानं कमी होतं, त्यामुळं भविष्य काळातील व्याज कमी होतं.  

वार्षिक ईएमआयमध्ये वाढ करावी

तुमचा पगार वाढला किंवा उद्योगातून उत्पन्न वाढते तेव्हा तुम्ही ईएमआयची रक्कम वाढवून घ्यावी. ईएमआयमध्ये 5 ते 10 टक्के वाढ करावी. दरवर्षी ईएमआयमध्ये वाढ केल्यानं 20 वर्षाचं कर्ज 12 ते 13 वर्षात संपवू शकता.  

बोनस आणि एक्स्ट्रा इन्कमचा वापर करावा

कंपनीतून मिळणारा वार्षिक बोनस आणि कर परतावा किंवा इतर गुंतवणुकीतून मिळालेल्या परताव्याच्या पैशांचा वापर अनावश्यक गोष्टींसाठी कर्च करण्याऐवजी गृहकर्जाचं प्री पेमेंट करण्यासाठी वापरावं.  जेव्हा तुमच्याकडे एकाचवेळी मोठी रक्कम येईल तेव्हा ती गृहकर्जात जमा करावी.

गृहकर्ज ट्रान्सफर करणे

तुमचं गृहकर्ज ज्या बँकेत आहे आणि ज्या व्याज दरावर आहे, त्यापेक्षा दुसरी बँक कमी व्याजावर गृहकर्जाची ऑफर देत असेल तर कर्ज ट्रान्सफर करण्याचा विचार करावा. व्याज दरात 0.50 टक्क्यांची कपात झाल्यास लाखो रुपये वाचू शकतात. 

फ्लोटिंग रेट लोनचा फायदा घ्या

आरबीआयच्या नियमानुसार फ्लोटिंग व्याज दर असणार्या गृहकर्जाच्या प्री प्रेमेंटसाठी दंड लागत नाही. यामुळं जेव्हा आर्थिक बचत असेल तेव्हा कोणत्याही भीतीशिवाय कर्ज खात्यात पैसे जमा करत राहावे.
 
गृहकर्ज लवकर संपवण्यासाठी अधिक कमाई करण्याची गरज नाही, योग्य आर्थिक व्यवस्थापनाची गरज आहे. वेळोवेळी ईएमआयमध्ये थोडी थोडी वाढ केल्यास आणि योग्य वेळी प्री पेमेंट केल्यास तुम्ही लवकर कर्जातून मुक्त व्हाल, त्याशिवाय भविष्यासाठी आर्थिक बचत करु शकता. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget